Mon. Jul 26th, 2021

#WorldCup2019 : टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे फोटो BCCI कडून जाहीर

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले आहेत. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया भगव्या जर्सीचा वापर करणार आहे.

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले आहेत. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया भगव्या जर्सीचा वापर करणार आहे. जर्सीवरुन सुरु असलेला संभ्रम अखेर संपला आहे. गेल्या काही दिवसात अनेक फोटो सोशल मीडियावर फिरत होते. या चर्चांना आता पुर्णविराम लागला आहे.

टीम इंडियासाठी नवी जर्सी का?

2019 WORLD cup स्पर्धेसाठी Home आणि Away ही संकल्पना राबवण्यात आली आहे.

एकाच रंगाची जर्सी घालून खेळणाऱ्या संघाना Home आणि Away सामन्यांसांठी वेगवेगळ्या जर्सी घालणं बंधनकारक केलं होतं.

रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया भगव्या जर्सीचा वापर करणार आहे.

 

 

यामुळे गेल्या काही दिवसात जर्सीचे कित्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यामध्ये राजकारणही सुरु झालं असून समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी याला विरोध देखील केला होता.

आता या नवीन जर्सी मध्ये टीम इंडीया रविवारी कशी खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *