Thu. Jul 18th, 2019

महाराष्ट्रात थंडीची लाट; महाबळेश्वरमध्ये पारा 0 अंशाच्या खाली

250Shares

देशभरातील बहुतांश शहरांचा पारा घसरुन सर्वत्र थंडी पसरली आहे. महाबळेश्वरमध्ये तर पारा शून्य अंशाच्या खाली उतरला आहे. मुंबईत काल किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या 10 वर्षातील हे सर्वांत किमान तापमान होतं.

सांताक्रूझमध्ये 14.4 तापमानाची नोंद झाली असून पारा 24 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरला आहे. पर्यटक मात्र महाबळेश्वरच्या वेण्णालोक परिसरात बर्फातील गुलाबी थंडीचा आनंद अनुभव घेतायत.

येत्या काही दिवसांत हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

पर्यटकांमध्ये जल्लोष

देशात तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यामुळे अधिक उकाडा होईल, असे वाटत होते.

परंतु पुन्हा एकदा कडाक्याची गुलाबी थंडी पसरल्याचं चित्र  आहे.

यामुळे आता शहरातील अनेक हिल्स स्टेशनवर पर्यटकांचा जल्लोष पाहायला मिळतो.

परभणीमध्ये तापमानाचा पारा 5.1 अंशापर्यंत खाली गेला आहे.

नांदेडमध्ये 16,

यवतमाळ 15.4,

नाशिक 04,

पुणे 5.1,

धुळे 2.5,

सिंधुदुर्ग 0.9,

औरंगाबाद 6.5 पर्यंत आहे.

कडाक्याच्या थंडीत पण लोक पहाटेच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत.

15 फेब्रुवारीपर्यंत वातावरणात गारवा राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून मिळाली आहे.

 

250Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *