Thu. Jun 20th, 2019

CRPFच्या पथकावर दहशतवादी हल्ला

0Shares

जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं ?

दुचाकीवर येऊन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर हल्ला केला आहे.

या हल्ल्यामध्ये पाच जवान शहीद झाल्याचे समोर आले आहे.

जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यातही यश मिळाले आहे.

या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती सीआरपीएफच्या जवानांनी दिली आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: