Fri. May 7th, 2021

पूर्ण करा ‘या’ मुलीच्या ‘त्या’ 3 अटी, तुम्ही होऊ शकाल अब्ज’पती’!

स्वयंवराची प्रथा आता अस्तित्त्वात नाही. तरी एक विवाह अशा पद्धतीने होतोय, की जिथे पतीला मुलगी पसंत करणार आहे. विशेष म्हणजे ज्या मुलाला ती पती म्हणून पसंत करेल, त्याला 2 कोटी 21 लाख रुपये मिळणार आहेत. एवढंच नव्हे, तर अब्जावधींचा बिझनेसही त्या व्यक्तीला मिळणार आहे. ही टुर्नामेंट 1 एप्रिल रोजी थायलंडमधील पटायामध्ये आहे.

स्वयंवर करायचं असल्यास या गोष्टीची हवी माहिती

थायलंडमधील प्रसिद्ध उद्योगपती आरनॉन रोदथाँग आपल्या  26 वर्षीय  Kamista Rodthong लग्नासाठी एक टुर्नामेंट घेत आहे.

आरनॉन हे डूरियन फळाचे व्यापारी आहेत. डूरियन हे फार खूप दुर्गंधी असणारं फळ आहे.

जावई होऊ इच्छिणाऱ्या डूरियन फळाच्या व्यवसायाची किती माहिती आहे, हे ही ते तपासत आहेत.

आरनॉन यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करून या संदर्भात माहिती दिली.

यात त्यांनी अटीही सांगितल्या.

आरनॉन यांनी आयोजित केलेल्या टुर्नामेंटसाठी अनेकांनी अर्ज केले आहे.

सध्या यातील अर्जांची तपासणी सुरू आहे.

या आहेत 3 अटी!

  • मुलगा सुंदर असेल किंवा नसेल पण सुशिक्षित असावा.
  • मुलगा आळशी नसावा आणि तो मेहनती असायला हवा.
  • मुलाला डूरियन फळाबद्धल संपूर्ण माहिती हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *