Tue. Aug 9th, 2022

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला सुरूवात

महाराष्ट्र आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाचा तिढा झाले अनेक दिवस लांबणीवर होता. मात्र आता या तिढ्याला पुर्णविराम लागला आहे. आज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला सुरूवात झाली आहे.

यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची संधी हुकली आहे. तर मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवारांनी शपथ घेतली आहे.

हे आहेत महाविकास आघाडीचे मंत्री…

कॅबिनेट मंत्री 

अशोक चव्हाण

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

विजय वड्डेटीवार

अनिल देशमुख

हसन मुश्रीफ

वर्षा गायकवाड

डॉ. राजेंद्र शिंगाणे

नवाब मलिक

राजेश टोपे

सुनिल केदार

संजय राठोड

गुलाबराव पाटील

अमित देशमुख

दादा भुसे

जितेंद्र आव्हाड

संदिपान भुमरे

बाळासाहेब पाटील

यशोमती ठाकूर

अनिल परब

उदय सामंत

के.सी. पाडवी

शंकरराव गडाख

असलम शेख

आदित्य ठाकरे

 राज्यमंत्रीपद

अब्दुल सत्तार

सतेज पाटील

शंभूराजे देसाई

बच्चू कडू

विश्वजित कदम

दत्तात्रय भरणे

आदिती तटकरे

संजय बनसोडे

प्राजक्त तनपुरे

राजेंद्र पाटील यड्रावकर

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.