Wed. Jan 19th, 2022

नागपूरात तलवारीचा साठा जप्त, दोघांना अटक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूकीच्या काळात झोपडपट्ट्यांमधील अवैध धंदे करणारे, दारू विक्री करणारे आणि गुंडांच्या हालचालींवर पोलीसांचे  बारीक लक्ष आहे.  यातचं नागपूरमध्ये तलवारीचा साठा जप्त करण्यात आला आहे.नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून  तब्बल २० तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. 

मतदानाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

मतदानाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात तलवारीचा साठा जप्त

नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत पोलिसांनी दोन कुख्यात गुन्हेगार अटक

कुख्यात गुंडांकडून तब्बल २० तलवारी जप्त

मतदानापूर्वी नागपूर पोलीसांची मोठी कारवाई

मतदानापूर्वी शस्रसाठा सापडल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *