कडाक्याच्या थंडीने नागरिक गारठले

नाशिक आणि निफाडमध्ये सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे थंडीत वाढ झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. नाशिकमध्ये पारा ६.६ अंशावर जाऊन पोहचला असून निफाडमध्ये ५.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.
धुळ्यात तापमान ६.८ अंशावर
धुळे जिल्ह्यात तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा खाली येत आहे. जिल्ह्यामध्ये ६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
यंदाच्या हंगामात धुळे जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले आहे. हवामानात गारवा वाढला असून कडाक्याच्या थंडीमुळे नागरिक गारठले आहेत. तर अनेक भागांमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. तसेच या हवामानमधील बदलांचा विपरित परिणाम रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात होत आहे.
मुंबईत रविवारी तापमान १६ अंशांवर
मुंबईतील अनेक भागात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तसेच येत्या दोन दिवसांत थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत थंडीचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत अकाळी पाऊस पडल्यामुळे तापामानात कमालीची घट झाली आहे.
Since it can be unhealthy. You will find NO Quick Fixes. Diet Appropriate, or Don???ê?èt Diet at all! Portion Control, it???ê?ès simple and everyone can do it. It???ê?ès a lifestyle alter, not a quick fix. Why lose it all, after which acquire it back? That???ê?ès just silly, and depressing.