Wed. Dec 1st, 2021

युद्धांमध्ये झालेल्या जीवितहानीपेक्षाही कोरोनामुळे झालेली जीवितहानी अधिक

कोरोनाचा संसर्गजन्य डेल्टा विषाणू अनेक देशांत आढळल्याच्या पार्श्वभूमीवर लढा लसीकरणाला वेग देण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, जगभरात कोरोनामुळे प्राण गमावलेल्या व्यक्तींचा आकडा बुधवारी ४० लाखांच्या पलिकडे गेला. सन १९८२ पासून जगभरातील सर्व युद्धांमध्ये झालेल्या एकूण जीवितहानीपेक्षाही कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत झालेली जीवितहानी अधिक असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने मागील दीड वर्षांत संकलित केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

कोणत्या देशात किती नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय ?

अमेरिका ६.२१ लाख

ब्राझील ५.२८ लाख

भारत ४.०५ लाख

मेक्सिको २.३४ लाख

पेरु १.९३ लाख

रशिया १.४० लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *