Mon. Mar 30th, 2020

चेन्नईच्या समुद्रात निळा प्रकाश; सोशल मीडियावर व्हायरल

पर्यावरणात अनेक बदल होत असताना चेन्नईच्या समुद्रात निळ्या लाटा पहायला मिळाल्या आहे. चेन्नईच्या इंजामबक्कम आणि वसंत सागर  समुद्रकिनाऱ्यावर या निळ्या लाटा पहायला मिळाल्या आहेत. मध्यरात्री अंधारात निळसर लाटा चकाकताना दिसत होत्या. समुद्रात अशा अचानक आलेल्या निळसर प्रकाशामुळे लोकं आश्चर्य झाले आहेत.

समुद्रात आलेल्या या निळसर प्रकाश आहे तरी काय ?

चेन्नईच्या इंजामबक्कम आणि वसंत सागर समुद्रकिनाऱ्यावर निळ्या लाटा पहायला मिळाल्या आहेत.

अंधारात निळसर लाटा चकाकत असल्यामुळे लोकांना आश्चर्य वाटू लागले आहे.

समुद्रातील प्रकाशाला ‘नॉक्टिल्युका’ असे नाव असून कार्बनडायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यावर समुद्रावर दिसतात.

या समुद्राचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगले व्हायरल झाले असून नेटीझन्स मोठ्या प्रमाणात याबाबत चर्चा करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *