Maharashtra

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच

विधान परिषदेची आगामी निवडणूक, तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर ऐवजी जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नसून हिवाळी अधिवेशन जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीनंतर हिवाळी अधिवेशनावर अंतिम निर्णय  घेण्यात येणार आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनावर अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. अधिवेशन पुढे ढकलण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली असून हिवाळी अधिवेशन मुंबई किंवा नागपूर येथे घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होता. मात्र राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकित घेण्यात आला आहे.

manish tare

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

5 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

6 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

6 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

6 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

6 days ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

6 days ago