Sat. May 25th, 2019

एसबीआयचे एटीएम मशीन फोडून 35 लाखांची चोरी

28Shares

भोसरीतील धावडे वस्ती येथे स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमधील दोन एटीएम मशीनचे कॅश बॉक्स फोडून तब्बल 35  लाख 26 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत.शुक्रवारी रात्री अकरा ते शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापून एटीएम फोडले. सोनाली बिर्याणी हाऊस आणि बारच्या शेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. एटीएम सेंटरमधील मशीनच्या कॅश बॉक्स चोरुन नेणारी टोळी पुण्यात कार्यरत आहे.

एटीएम मशीनचे कॅश बॉक्स फोडणारी टोळी सक्रीय

भोसरीतील धावडे वस्तीत एटीएम मशीनचे कॅश बॉक्स  फोडून 35  लाख 26 हजार रुपये लंपास

अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापून  फोडले एटीएम

एका मशीन मधून 20 लाख18 हजार 400 तर दुसऱ्या लंपास

तर 15 लाख 7हजार 700 असा एकूण35लाख26 हजार 100 रुपयांची रोकड  लंपास

पुणे शहर आणि पिंपरीमधील अनेक एटीएमवर यापूर्वीही चोरट्यांचा डल्ला

भोसरीतील या दोन एटीएम मशीनमधून आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम चोरी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *