Sun. Sep 19th, 2021

भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; मालिकेत विजयी आघाडी

विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकामुळे भारताने 7 गडी राखून तिसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे. 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशा प्रकारे विजयी आघाडी घेतली.

New Zealandने दिलेल्या 244 धावांचं आव्हान भारताने पूर्ण केले. कोहलीने 60 धावा आणि रोहितने 652 धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू यांनी भारतीय संघाच्या विजयाला हाथभार लावला.

New Zealandमध्ये विजय मिळवायला भारतीय संघाने तब्बल एका दशकाची वाट पाहिली. 2008-09 मध्ये भारतीय संघाने New Zealandमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती. New Zealandकडून ट्रेंट बोल्टने 2 आणि मिचेल सँटरने एकाला बाद केले.

New Zealandने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. तरी त्यांची सुरुवात चांगली झाली नाही.

सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील लगेज माघारी परतले होते. कर्णधार केन विल्यम थोडावेळ खेळात टिकून राहील्यानंतर, चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाले.

रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर New Zealandने तिसऱ्या वन-डे सामन्यात 49 षटकात 243 धावा केले होते.

टॉम लॅथमने 51 आणि रॉस टेलरने 93 धावा केले होते.

रॉस टेलर आणि टॉम लॅथमने चौथ्या विकेटसाठी शतक केले.

दोघांनी 119 धावांची भागीदारी केल्यानंतर टॉम लॅथमला माघारी परतावे लागले.

भारताकडून मोहम्मद शमीने तिघांना बाद केले.

हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2-2 तर भुवनेश्वरने एकाला बाद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *