Mon. Jul 22nd, 2019

… म्हणून दिशा पटानी आणि पार्थ समथानचे ब्रेकअप

0Shares

सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र यापूर्वी दिशा टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनमध्ये होती. मात्र अनेक रिअॅलटी शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेला विकास गुप्तामुळे दिशा आणि पार्थचे ब्रेकअप झाल्याचे समजते आहे.

नेमकं प्रकरण काय ?

बॉलिवूडमध्ये फेमस नसताना दिशा पटानी आणि पार्थ समथान डेट करत होते.

दिशा आणि पार्थ एकमेकांना एक वर्ष डेट करत होते.

मात्र टीव्ही निर्माता विकास गुप्तासोबत पार्थ रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे दोघांचे ब्रेकअप झाले.

पार्थ बायसेक्शुअल असल्यामुळे तो विकासला डेट करत होता.

याची माहिती दिशाला मिळाल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समजते आहे.

मात्र सध्या दिशा पटानी टायगर श्रॉफला डेट करत आहे.

मध्यंतरी त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू होती.

मात्र हे सत्य नसून खोटं असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: