Mon. Dec 6th, 2021

‘तो’ ठरला तिघांचा शेवटचा TikTok व्हिडीओ

PARIS, FRANCE - MARCH 05: In this photo illustration, the social media application logo, Tik Tok is displayed on the screen of an iPhone on March 05, 2019 in Paris, France. The social network broke the rules for the protection of children's online privacy (COPPA) and was fined $ 5.7 million. The fact TikTok criticized is quite serious in the United States, the platform, which currently has more than 500 million users worldwide, collected data that should not have asked minors. TikTok, also known as Douyin in China, is a media app for creating and sharing short videos. Owned by ByteDance, Tik Tok is a leading video platform in Asia, United States, and other parts of the world. In 2018, the application gained popularity and became the most downloaded app in the U.S. in October 2018. (Photo by Chesnot/Getty Images)

अहमदनगरमधील ढवळपुरी येथील कृत्रिम शेततळ्यात तीन भावंडांचा बु़डून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घडण्यापूर्वी या तिन्ही भावंड्यांनी TikTok वर व्हिडीओ बनवला होता. या कृत्रिम शेततळ्यात उतरताना एका भावाने हा व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ तयार केल्यानंतर TikTok वर शेअर केला.

नेमकं प्रकरण काय ?

सध्या TikTok वर व्हिडीओ तयार करून शेअर करण्यासाठी लोकं कुठल्याही प्रकारचे स्टंट करतात.

पोलिसांच्या गाडीतून आरोपीने TikTok व्हिडीओ तयार केला होता.

TikTokच्या व्हिडीओपायी अनेकांनी आपला जीव गमवाला आहे.

असाच एक प्रकार अहमदनगरमधील ढवळपुरी येथे घडला आहे.

तिन भावंड पोहण्यासाठी कृत्रिम शेततळ्यात गेले होते.

या शेततळ्यात पोहण्यासाठी जाण्यापूर्वी एका भावाने दोन भावांचे शेततळ्यात उतरतानचा व्हिडीओ TikTokवर काढला.

हा व्हिडीओ शेअर करून तिसरा भाऊ सुद्धा शेततळ्यात उतरला.

मात्र हा TikTok वरील त्यांचा व्हिडीओ शेवटचा ठरला.

तिनही मुलं घरी न पोहोचल्यामुळे कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

काही वेळापूर्वी शेततळ्यात पोहत असल्याची माहिती मिळताच कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली.

मात्र कुटुंबियांना त्या तिघांचे मृत अवस्थेत शव सापडले.

या घटनेमुळे ढवळपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *