Wed. Jul 28th, 2021

यंदाच्या दिवाळीत अशी घ्या प्राण्यांची काळजी

लख्ख प्रकाश आणि सातत्याने फटाक्यांचे आवाज ऐकू येणाऱ्या ‘दिवाळी’ सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, हा सण साजरा करत असताना तुमच्या जवळ आणि आजुबाजुला असलेल्या प्राण्यांचीही काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांना इजा होणार याची काळजी घेऊन अश्या पद्धतीने हा सण साजरा करुया.

अशाप्रकारे घ्या प्राण्यांची काळजी –

  • फटाक्यांचा क्रॅकर्स साफ केल्याने जनावरांना विषारी पदार्थांचा वापर करण्यापासून संरक्षण मिळेल.
  • फटाके फोडताना निश्चित करा की आपल्या आजुबाजुला प्राणी नसावेत.
  • कोणत्याही प्रकारच्या विद्युत वायरी नाहीत ना याची खात्री करावी.
  • तसेच स्थानिक एनजीओ संपर्कांची यादी सोबत ठेवावी जेणेकरुन आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्राण्यांना मदत करु शकतो.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *