Tue. Oct 26th, 2021

महागाई विरोधात सोमवारी भारत बंद!

दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन याच्या विरोधात उद्या सोमवार दि.10 सप्टेंबर 2018 रोजी काँग्रेस सोबत 21 विरोधी पक्षांनी मिळून उद्या भारत बंदचे आवाहन केलेले आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यापारीवर्ग आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी गोरेगाव पश्चिम ते अंधेरी पश्चिम विभागातील सर्व दुकाने, बाजारपेठ, हॉटेल्स व मॉल्सना भेट दिली. त्यांना भारत बंदची माहिती दिली व सर्वांना या बंद मध्ये सहकार्य करण्याचे व आपले सर्व व्यवहार उद्या बंद ठेवण्याचे आवाहन केले.

डिझेल दरवाढीविरोधात मच्छिमार कोळी बांधवही आक्रमक…

इंधन दरवाढीची मालिका कायम…

दूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन…

इंधन दरवाढीवर राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र प्रसिद्ध

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *