Sat. Feb 27th, 2021

जुन्नरचे टॉमॅटो आता थेट दुबईला

जय महाराष्ट्र न्यूज, जुन्नर

 

जुन्नर मधील शेतकऱ्याचा टॉमॅटो आता थेट दुबईला जायला लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. कृषी उत्पान्न बाजार समितीच्या उपबाजार समितीतीत नारायण गावमध्ये टॉमॅटोची अवक वाढल्याने भावात घसरण झाली होती.

 

टोमॅटोला प्रति किलो 5 ते 8 रूपये भाव मिळत होता. या वर्षी शेतऱ्यांनी उन्हाळ्यात ठिबक सिंजनाचा वापर केल्याने, एकरी उत्पादनात वाढ झाली. दररोज 20 हजार कॅरेट टोमॅटो विक्रीसाठी येतात. त्यामुळे भावात घसरण झाली. यामुळे शेतकऱ्यांच नुकसान होऊ नये यासाठी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या मदतीने टोमॅटोची दुबईला निर्यात करायला सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *