Wednesday, December 10, 2025 12:07:56 PM
मेळाव्यात ठेवलेल्या एका पुस्तकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण या पुस्तकाची किंमत तब्बल 15 कोटी रुपये आहे. हे पुस्तक आणि त्याभोवती निर्माण झालेली चर्चा वादांनाही तोंड देत आहे.
Jai Maharashtra News
2025-12-09 20:12:23
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, शाळा आणि महाविद्यालयांजवळ गुटखा, तंबाखू आणि मादक पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
2025-12-09 19:49:58
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, आता सर्व अनधिकृत अभ्यासिका आणि पीजी होस्टेल्सचे सर्वेक्षण करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
2025-12-09 19:25:58
परिसरात 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली एका अर्भकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
2025-12-09 18:55:09
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार मंगळवारी अर्पोरा किनाऱ्यावरील ‘बर्च बाय रोमियो लेन’ जवळील बांधकाम बुलडोझरने पाडण्यात आले.
2025-12-09 18:22:07
या मोहिमेचा मुख्य उद्देश सातबारा उताऱ्यांवरील कालबाह्य नोंदी हटवणे, मृत खातेदारांची नावे कमी करून कायदेशीर वारसांची नोंद करणे आणि जमीन नोंदी अधिक अचूक व स्पष्ट करणे हा आहे.
Amrita Joshi
2025-12-09 18:14:40
लिलाव 16 डिसेंबर रोजी दुपारी 2:30 वाजता अबू धाबी येथील एतिहाद अरेनात भारतीय वेळेनुसार सुरू होईल. फ्रँचायझी एकूण 77 उपलब्ध जागांसाठी स्पर्धा करतील, त्यापैकी 31 जागा परदेशी खेळाडूंकरिता राखीव आहेत.
2025-12-09 17:35:05
राज्य परिवहन विभागाने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, सर्व वाहनांवर HSRP बसवणे आवश्यक आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
2025-12-09 17:07:32
मंगळवारी सेन्सेक्स 412.13 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांनी घसरून 84,690.56 वर बंद झाला, तर निफ्टी 50 निर्देशांक 119.50 अंकांनी किंवा 0.46 टक्क्यांनी घसरून 25,841.05 वर बंद झाला.
2025-12-09 16:34:32
जाणून घेऊया नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाल्या त्याबद्दल.
Shamal Sawant
2025-12-09 16:18:34
तुकाराम मुंढे यांच्याविरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे
2025-12-09 16:00:29
मंडळाने अतिविलंब, विशेष अतिविलंब आणि अतिविशेष अतिविलंब शुल्कांसाठी स्वतंत्र वेळापत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.
2025-12-09 15:53:34
बँकेने या कर्जावर आर्थिक शिस्त, विक्री रक्कम बँकेमार्फत वळवणे, हप्ते व व्याज वेळेवर भरणे अशा कठोर अटी लादल्या होत्या.
2025-12-09 15:29:46
राकेश किशोर न्यायालयात हजर असताना अचानक काही वकील त्यांच्या दिशेने धावले, त्यांना ढकलले आणि चप्पलांनी हल्ला केला.
2025-12-09 15:00:39
अनिल परब यांनी आपल्या लक्षवेधीमध्ये म्हटलं की, सोलापूरमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे जलसंधारण प्रकल्पच्या कंत्राट वाटप प्रक्रियेत दलालांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाला आहे.
2025-12-09 13:22:36
अखेर कपिलने चाहत्यांची उत्सुकता संपवली आणि रिलीज डेटची घोषणा केली. आपल्या आगामी चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’ च्या प्रमोशनदरम्यान ट्विटरवरील Ask Me Anything सेगमेंटमध्ये कपिलने मोठा खुलासा केला.
2025-12-09 12:32:51
उड्डाण संचालनात होत असलेल्या वारंवार अडचणी आणि वेळापत्रक व्यवस्थापनातील त्रुटींचा दाखला देत डीजीसीएने इंडिगोची दैनंदिन उड्डाण क्षमता थेट 5 टक्क्यांनी घटवण्याचे आदेश जारी केले आहेत.
2025-12-09 12:28:18
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे.
Prachi Nate
2025-12-09 07:43:08
काँग्रेसने नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे.
2025-12-08 20:14:29
शनिवारी पोलिसांनी क्रिकेट प्रशिक्षक मुरारीलाल (45) याला अटक केली. त्याने 14 आणि 15 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला.
2025-12-08 19:39:20
दिन
घन्टा
मिनेट