Friday, December 12, 2025 05:45:53 AM
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू असून, पोलिसांनी तिला दोन वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
Jai Maharashtra News
2025-12-03 17:08:40
विधानसभेत सुनिल तटकेंच्या विरोधात काम केल्याचा आरोप भरत गोगावलेंवर करण्यात आला आहे. यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी मोठे विधान करत सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
2025-11-21 11:17:32
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहारप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Amrita Joshi
2025-11-19 16:38:16
राज्य सरकारला सादर करण्यात आलेल्या मुठे समितीच्या अहवालात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे त्यांना क्लीन चीट मिळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
2025-11-18 20:40:04
दमानिया यांनी या व्यवहारातील अनियमितता उघड करत “हा व्यवहार ना पार्थ पवार रद्द करू शकतात ना शितल तेजवानी,” असा दावा केला.
Akshaykumar Bankar
2025-11-12 11:39:48
लक्ष्मण हाके यांची पार्थ पवार यांच्यावर आधारित ही फेसबुक पोस्ट सोशियल मेडियावर व्हायरल होत असून यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
2025-11-09 12:46:58
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, “हा व्यवहार मुळात होताच कामा नये होता.
2025-11-09 07:31:16
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे.
2025-11-07 19:04:07
सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्या तक्रारीनंतर बावधन पोलिस ठाण्यात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
2025-11-07 11:12:48
शासनाच्या मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
2025-11-07 10:15:36
विरोधकांनी यावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असताना, अखेर अजित पवारांनी स्वतः या प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.
2025-11-06 19:01:22
या प्रकरणामुळे राज्यात राजकीय तापमान वाढले असून विरोधकांनी आता या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अजित आणि पार्थ पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
2025-11-06 09:52:48
दिन
घन्टा
मिनेट