Sunday, December 14, 2025 10:52:35 AM
राहुल गांधींमुळेच संसदेत लोकशाही जिवंत असल्याचे सांगत त्यांनी मोदी-शाह आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
Akshaykumar Bankar
2025-12-13 11:13:53
दिल्ली दौऱ्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र चव्हाण यांच्यात महापालिका निवडणूक युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक शिंदेंच्या निवासस्थानी झाल्याची माहिती आहे.
Prachi Nate
, Prachi Nate
2025-12-12 07:34:47
आज हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले.
Shamal Sawant
2025-12-11 15:45:52
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदीय भाषणातील एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.
Jai Maharashtra News
2025-12-10 20:16:09
लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी प्रकरणावर विधानसभेत टीकेची झोड उठली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-10 18:10:20
गोगावलेंचा व्हिडिओ समोर आल्याने रायगडचे राजकारण चांगलेच पेटले आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना गोगावले यांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी, असे म्हटले आहे.
Amrita Joshi
2025-12-10 17:46:10
रायगड येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच, आता त्याच पक्षाचे मंत्री भरत गोगावले यांचाही नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-12-10 16:23:18
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड’ स्वीकारण्यास नकार दिला.
2025-12-10 14:59:16
जाणून घेऊया नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाल्या त्याबद्दल.
2025-12-09 16:18:34
शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यावर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्याच आमदार, मंत्र्यांचे व्हिडीओ का बाहेर येतायत? याच उत्तर दिलं आहे.
2025-12-09 10:02:09
अंबादास दानवे यांनी व्हिडिओचा पोस्ट करत सरकारवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर महेंद्र दळवी यांनी जोरदार पलटवार केला.
2025-12-09 09:15:56
नाशिकमधील तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरुन सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची त्यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवर गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका केली आहे.
2025-12-09 07:43:08
वरिष्ठ विधीतज्ज्ञ मिलिंद साठे यांची नवे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पूरग्रस्त 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी 663 कोटींच्या मदतीला मंजुरी देण्यात आली.
2025-12-08 08:00:44
29 आमदारांचा निकष कोणत्याही पक्षाकडे नसल्याने पद रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनात जमीन घोटाळे, कर्जमाफी आणि महिला सुरक्षेसारखे मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत.
2025-12-07 13:28:01
नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील राजकारण तापले असून जमीन व्यवहार, निवडणूक आयोगातील गोंधळ आणि आत्महत्येच्या प्रकरणावरून विरोधक सरकारवर जोरदार हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
2025-12-07 08:20:51
प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेऊन पुणे शहरातील राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकीचा सविस्तर आढावा त्यांच्यासमोर मांडला.
2025-12-06 13:06:17
अंबादास दानवे यांनी फडणवीस सरकारची 'वर्षभरातील उपलब्धी' असा उपरोधिक उल्लेख करत एक्सवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली.
2025-12-05 12:37:28
माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेलप्रमुखांचा समावेश आहे.
2025-12-04 18:53:46
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2025-12-03 14:19:43
अडियाला तुरुंगातील भेटीत इमरान खान यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला.
2025-12-03 06:25:20
दिन
घन्टा
मिनेट