Monday, February 16, 2026 03:58:12 AM
महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक उर्जेचा सण आहे. या विशेष रात्री शिवशक्तीचे मिलन झाले होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
Amrita Joshi
2026-02-12 18:00:52
पौराणिक मान्यतेनुसार, महादेव नेहमी ध्यानमग्न असतात; परंतु, महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यानावस्थेतून बाहेर येतात. या वेळेस त्यांचे पूजन करणे लाभदायी ठरते.
2026-02-10 13:33:46
जर तुमच्या कुटुंबात सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा कामात अडथळे येत असतील, तर पितृदोष कारणीभूत असू शकतो. मौनी अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी त्रिपिंडी श्राद्ध करणे अत्यंत फलदायी ठरते.
2026-01-17 18:04:12
जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या वेळी, न्यायालयाने जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे होणारा व्यापार हा राज्यांतर्गतच असल्याचे स्पष्ट केले.
2025-11-30 17:27:08
टाचा फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की जास्त वेळ उघड्या पायांनी फिरणे, नेहमी उघड्या सँडल किंवा चपला घालणे, थंड पाण्यात जास्त वेळ काम करणे आदी.. पण नियमित काळजी घेतल्याने टाचा सुंदर होऊ शकतात.
2025-11-19 17:48:16
हिवाळ्यात केस कोरडे, राठ आणि तुटके होतात. अशावेळी घरच्या घरी बनवलेले हे पौष्टिक हेअर मास्क केसांना खोलवर पोषण देतात, फ्रिझ कमी करतात आणि केस पुन्हा मऊ, चमकदार व मजबूत बनवतात.
Avantika Sanjay Parab
2025-11-18 16:56:21
हिवाळ्यात टाळूतील कोरडेपणामुळे कोंडा वाढतो. रसायन न वापरता घरात सहज करता येणारे काही नैसर्गिक उपाय टाळू स्वच्छ करण्यास, केसांना बळकटी व चमक देण्यास मदत करतात.
2025-11-10 17:02:46
हिवाळा सुरू होताच त्वचेची काळजी घेण्याची गरज वाढते. या ऋतूमध्ये चेहऱ्यापासून पायांपर्यंत त्वचेला भेगा पडू लागतात आणि त्वचा कोरडी पडू लागते.
Apeksha Bhandare
2025-11-03 17:46:12
हिवाळ्यात लसणाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक चमत्कारिक फायदे मिळू शकतात.
2025-10-31 09:35:15
अंजीर हे एक असे फळ आहे, जे चव आणि पौष्टिकतेमध्ये उत्कृष्ट मानले जाते. अंजीरमध्ये असलेले फायबर, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला आतून मजबूत करतात.
2025-10-29 11:27:42
मधुमेहासाठी तुमच्या आहार योजनेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यात थोडीशी चूक देखील तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
2025-10-27 11:32:38
भुवया चेहऱ्याच्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जाड, स्पष्ट आणि नीटनेटक्या भुवया तुमच्या चेहऱ्याला एक तेजस्वी लूक देतात आणि तुमचे डोळे आकर्षक बनवतात.
2025-10-27 08:44:53
तुम्हालाही दिवाळीनंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या फुफ्फुसांना (Lungs) 'स्वच्छ' (Detox) करणे गरजेचे आहे. जाणून घ्या, हे कसे करायचे..
2025-10-25 18:34:09
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जवळपास प्रत्येकांनाच केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा किंवा स्कॅल्पला खाज येणे, यांसारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत.
Ishwari Kuge
2025-10-25 12:46:09
हिवाळ्यात चेहरा वारंवार धुणे, चुकीचे घरगुती उपाय आणि तात्काळ उपाय न घेणे त्वचेसाठी हानिकारक ठरते. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य मॉइश्चरायझेशन करा.
2025-10-23 21:09:47
पल्या आजींच्या काळापासून बडीशेप आणि ओवा यांचे पाणी सेवन केले जात आहे. पण औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले हे पेय किती आरोग्यदायी फायदे देऊ शकते.
2025-10-20 15:27:08
आपल्या शरीरातील मूत्रपिंड हे एक महत्त्वाचे अवयव आहे, जे दररोज शांतपणे विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि शरीरातील पाणी आणि खनिज संतुलन राखण्यासाठी काम करते.
2025-10-19 16:57:31
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या सोपी घरगुती उपायांनी टाळता येते. नारळाचे तेल, बदाम तेल, मध-साय पॅक आणि ग्लिसरीन-गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिक ओलावा व चमक देतात.
2025-10-17 16:32:37
बेसनाचा जास्त प्रमाणात वापर त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो.
2025-10-08 09:09:27
त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार आणि तरुण ठेवू शकता? याचं रहस्य आहे आपल्या स्वयंपाकघरात काही हिरव्या पानांमध्ये.
2025-10-07 13:18:15
दिन
घन्टा
मिनेट