Monday, December 08, 2025 01:16:41 AM
निवडणुकीपूर्वी 10,000 रुपये वाटप करून भ्रष्टाचार झाला असून निवडणूक आयोगाने कारवाई न केल्याने सिस्टिम करप्ट दिशेने जात असल्याचे ते म्हणाले.
Jai Maharashtra News
2025-11-15 13:20:31
कंपन्यांनी डेटा कसा गोळा, प्रक्रिया आणि वापर केला जातो याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-15 12:38:10
2025-11-15 12:21:15
सापाचे विष मानवांसाठी धोकादायक मानले जाते, म्हणूनच काही लोक धोका दूर करण्यासाठी आणि त्यापासून पैसे कमविण्यासाठी सापांचे दात तोडतात.
Apeksha Bhandare
2025-10-27 13:42:26
सातारा सैनिक शाळेच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडून 450 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात वसतिगृह आणि निवास व्यवस्था पूर्ण होईल. शिक्षण इमारतींचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
2025-10-27 12:36:13
बदनेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान आज कोर्टात झालेल्या युक्तिवादात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-10-26 21:19:27
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं.
2025-10-26 16:57:20
राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईत खंबीरपणे उभे आहेत असे सांगितले.
Shamal Sawant
2025-10-26 13:35:32
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरूणी अत्याचारप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Ishwari Kuge
2025-10-26 07:36:12
फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
2025-10-25 09:39:52
साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. आत्महत्या प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या तपासात अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2025-10-25 07:41:36
ही बँक यापूर्वी 30 जून 2016 रोजी बंद करण्यात आली होती, परंतु नंतर 23 ऑक्टोबर 2019 रोजी अपीलानंतर परवाना पुन्हा सुरू झाला होता.
2025-10-08 14:52:08
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
2025-09-30 08:08:56
महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे शिर्डीत दुर्दैवी अपघात घडला. मनमाड महामार्गालगतच्या ओढ्यात पाणी वाढल्याने चार जण वाहून गेले, त्यापैकी दोन ठार झाले.
2025-09-28 20:06:22
कास पठार हे एक संवेदनशील पर्यावरण क्षेत्र आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने प्रदूषण वाढते. ही इलेक्ट्रिक वाहने येथील प्रदूषण कमी करतील, असे सांगण्यात आले आहे,
Amrita Joshi
2025-09-21 11:57:56
सुरेखा यादव 1989 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाल्या आणि पुढील वर्षी सहाय्यक चालक म्हणून सेवा सुरू केली.
2025-09-20 14:23:38
कास पठार हे केवळ एक पर्यटन स्थळ नसून एक निसर्गरम्य वारसास्थळ आहे, जो तुम्हाला एक अविस्मरणीय अनुभव देईल. मात्र, येथे जाऊन येथील नियम पाळून आनंद घेणे सर्वांसाठीच चांगले आहे.
2025-09-20 12:31:33
वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीने पर्यटकांना 'kas.ind.in' या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करूनच येण्याचे आवाहन केले होते. मात्र, पर्यटक याविषयी उदासीन राहिले.
2025-09-15 12:23:54
जानेवारीत सातार्यामध्ये होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
Avantika parab
2025-09-14 13:12:35
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने मोठा टप्पा गाठला आहे.
2025-09-02 16:14:01
दिन
घन्टा
मिनेट