Thursday, March 12, 2026 01:45:16 PM
सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते.
Shamal Sawant
2026-03-08 17:16:00
Gen-Z पिढीने वयाच्या 20 व्या वर्षी दरमहा 1000 रुपयांची SIP सुरू केल्यास चक्रवाढीच्या जोरावर निवृत्तीपर्यंत मोठा निधी तयार होऊ शकतो.
Akshaykumar Bankar
2026-02-27 12:45:48
कमकुवत जागतिक संकेत आणि अमेरिकन बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या अखेरीस लाल निशाणावर उघडला.
2026-02-27 10:04:30
भारतात ॲपल पे आल्यास त्याला 'गुगल पे', 'फोन पे' आणि 'पेटीएम' यांसारख्या प्रस्थापित कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल. याशिवाय, कंपनी आपली भारतीय बाजारपेठेतील रिटेल उपस्थितीही वेगाने वाढवत आहे.
Amrita Joshi
2026-02-26 18:19:37
आयकर विभागाने जारी केलेल्या या नंबरमधील प्रत्येक अक्षराचा आणि अंकाचा एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो, जो तुमच्या ओळख आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतो.
2026-02-25 19:43:35
कार ही 'डेप्रिसिएटिंग एसेट' आहे, म्हणजेच शोरूममधून बाहेर पडताच तिची किंमत कमी व्हायला लागते. तेव्हा अशा वस्तूमध्ये गुंतवणूक करताना हप्त्यावर पैसे भरणे फायदेशीर ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
2026-02-21 16:30:18
राज्यांची आर्थिक स्थिती खालावलेली असतानाही अशा घोषणा केल्या जात असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-19 13:32:16
सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढवली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-07 19:14:50
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होण्यापूर्वी बजेटमधील Fiscal Deficit, Capex, Cess, GDP यांसारख्या संज्ञा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
2026-02-01 09:05:18
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवार, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Rashmi Mane
2026-01-31 21:36:05
अर्थसंकल्प 2026 मध्ये आयकर स्लॅब वाढवणे व महागाईशी जोडण्याची मागणी जोर धरत आहे
2026-01-31 19:20:08
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा मंत्री आणि अल्पसंख्याक विकास या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
2026-01-31 19:00:32
केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी दरवर्षी पार पडणारी हलवा सेरेमनी ही बजेटच्या अंतिम टप्प्याची सुरुवात मानली जाते.
2026-01-31 16:37:55
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी निर्णायक टप्पे ठरलेल्या या 14 अर्थसंकल्पांविषयी आणि त्यातील महत्त्वाच्या निर्णयांविषयी जाणून घेऊ..
2026-01-31 16:13:32
जीडीपी आणि सीपीआयच्या नव्या सिरीज जाहीर होणार असल्याने बजेटचे आकडे लवकरच बदलावे लागतील का, असा प्रश्न जयराम रमेश यांनी केला आहे.
2026-01-31 14:59:38
जीएसटी कॉम्पेन्सेशन सेस काढून मोठी एक्साइज ड्युटी लावण्यात आल्याने सिगारेटच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
2026-01-31 12:58:02
या आर्थिक पाहणीत एकूण 16 प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. यात रुपयाचे घटते मूल्य, व्यापार, एआयचा सकारात्मक वापर, जीडीपी वाढ आदी मुद्द्यांचा समावेश केला आहे.
2026-01-30 12:22:46
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर करून इतिहास घडवला. शेषराव वानखेडेंनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला हा विक्रम त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची साक्ष देतो.
2026-01-29 06:36:54
अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी वेतन आणि पेन्शन सुधारणेच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्याने, सरकारी तिजोरीतून 8 हजार कोटींहून अधिक रुपये कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
2026-01-23 19:01:46
आतापर्यंत UPI Credit Line ही सुविधा ग्राहकांमध्ये फारशी लोकप्रिय होऊ शकली नव्हती, कारण त्यामागील व्याज आकारणीची पद्धत जाचक होती.
2026-01-21 16:21:05
दिन
घन्टा
मिनेट