Thursday, March 12, 2026 01:49:20 PM
प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने दक्षिण भारताला थेट उत्तर भारताशी जोडणारी एक विशेष 'वन-वे' रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-03-12 12:56:01
Shamal Sawant
2026-03-12 12:37:36
सौदी अरेबियातून कच्चे तेल वाहून नेणारा एक महाकाय टँकर भारतीय कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे सुरक्षितपणे मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचला आहे.
2026-03-12 12:37:35
एका उमेदवाराने परीक्षेसाठी आपले हॉल तिकीट डाऊनलोड केले असता, त्यावर स्वतःच्या फोटोऐवजी एका कुत्र्याचा फोटो पाहून त्याला मोठा धक्का बसला.
2026-03-12 12:31:48
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला संबंधित उमेदवारांच्या ओबीसी नॉन-क्रिमीलेयर स्थितीचा पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Amrita Joshi
2026-03-12 12:19:36
राज्यसभेत खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
2026-03-12 11:53:09
केरळमधील तिरुअनंतपुरमजवळील पूवर येथील अरुमानूर श्री नैनार देवा मंदिरात मोनालिसाने लग्न केले. त्यांच्या लग्नाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2026-03-12 10:05:49
धमकीचा ईमेल आल्यावर पोलिसांची कसून शोध मोहीम सुरू झाली
2026-03-12 09:02:36
2026-03-12 07:56:10
प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि वाढत्या महागाईवर कडाडून टीका केली आहे. केंद्र सरकारने काल रात्री अचानक लागू केलेल्या कमोडिटी कायद्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला.
2026-03-11 20:28:31
काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेत, "राज्याचे उपमुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील, तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे?" असा संतप्त सवाल उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
2026-03-11 19:51:51
जगभरातील शस्त्रास्त्र खरेदीत भारताचा वाटा 8.2 टक्के इतका असून, भारत जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश ठरला आहे.
2026-03-11 19:40:36
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयपीएल 2026 च्या पहिल्या टप्प्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.
2026-03-11 19:28:51
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील विदारक स्थिती मांडली आहे.
2026-03-11 19:03:02
गॅसचा तुटवडा जाणवू नये यासाठी घरगुती ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, उपलब्ध पुरवठा काळजीपूर्वक वितरीत केला जात आहे.
2026-03-11 18:51:42
नॅशनल मॉल परिसरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कुख्यात गुन्हेगार दिवंगत जेफ्री एपस्टीन यांचा एक वादग्रस्त पुतळा उभारण्यात आला आहे.
2026-03-11 18:34:34
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक जिंकला.
2026-03-11 18:30:18
मुंबईतील वांद्रे कुटुंब न्यायालयाने या जोडप्याच्या घटस्फोटाची याचिका मंजूर केली असून, लग्नाच्या अवघ्या काही वर्षांनंतर हे जोडपे वेगळे झाले आहे.
2026-03-11 17:30:45
"माझ्या दादाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची ठाम मागणी आहे," असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या संदर्भातील प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याची विनंती केली.
2026-03-11 17:13:14
या संघर्षाचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होत असून भारतासह अनेक देशांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.
2026-03-11 16:38:09
दिन
घन्टा
मिनेट