Thursday, January 22, 2026 04:26:30 AM
डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफबद्दल मोठा खुलासा केला; भारत आणि ब्राझीलसह विविध क्षेत्रांवर टॅरिफ लावत अमेरिकेला श्रीमंत बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
Avantika Sanjay Parab
2025-10-01 13:31:19
ट्रम्प यांनी परदेशी निर्मितीतील चित्रपटांवर 100 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ हॉलिवूडच नाही तर संपूर्ण जागतिक चित्रपट उद्योग मोठा फटका बसणार आहे.
Jai Maharashtra News
2025-09-29 20:11:26
ट्रम्प यांनी शुक्रवारी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. हा कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे.
2025-09-26 21:30:31
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या एच1-बी व्हिसा निर्बंधांनंतर ट्रम्प यांनी केलेली ही दुसरी मोठी घोषणा आहे, ज्यामुळे बाजाराला धक्का बसला आहे.
Shamal Sawant
2025-09-26 10:31:04
डोनाल्ड ट्रम्प यांनी आता भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का दिला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीसोबतच, दक्षिणेकडील इंडस्ट्रीलाही अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ जाहीर केला आहे.
JM
2025-05-06 14:44:52
दिन
घन्टा
मिनेट