Monday, December 08, 2025 04:20:28 PM
जैश-ए-मोहम्मदकडून संभाव्य घातपाताची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-08 09:41:27
विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये आंदोलनकर्ते जमणार आहेत.
2025-12-08 08:52:39
दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अलीकडील वक्तव्यांमुळे व्यापार चर्चेतील गती स्पष्ट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः 'करार योग्य दिशेने जात आहे आणि लवकरच पूर्ण होईल,' असे सांगितलं आहे.
Jai Maharashtra News
2025-12-07 20:19:49
या व्हिडिओमध्ये 'ओम शांती ओम' या चित्रपटातील एका गाण्यावर सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा या तीनही खासदार नृत्य करत असल्याचे दिसत आहे.
Amrita Joshi
2025-12-07 18:05:21
नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशीच राजकीय वातावरण तापलं आहे. नागपूरमध्ये घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Prachi Nate
2025-12-07 17:56:08
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसते की, लोक मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि एका बँडच्या तालावर एक महिला डान्सर डान्स करत आहे. यानंतर काही वेळातच तेथील दृश्य बदलते आणि लोक ओरडू लागतात.
2025-12-07 17:15:51
निकिता नागदेव नावाच्या या पाकिस्तानी महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भारत-पाकिस्तानमधील अनेक सामाजिक संस्था आणि कायदेशीर संघटनांचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.
2025-12-07 16:58:06
सलमान खानचा बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 19' 24 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला. आज सलमान खान बिग बॉस 19 व्या सीझनच्या विजेत्याचे नाव जाहीर करेल.
2025-12-07 16:56:43
पूर्वी फसवणुकीनंतरची पहिली तीन तासांची वेळ महत्त्वाची मानली जात होती. पण आता UPI व तत्काळ पेमेंट प्रणालीमुळे काही सेकंदांत पैसे अनेक खात्यांत फिरतात.
2025-12-07 16:41:06
मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी 'ऑन डिमांड' 14 विशेष ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे. या विशेष गाड्यांनी लोक विविध ठिकाणी जलद आणि आरामदायी प्रवास करू शकतील.
2025-12-07 16:00:26
दौऱ्यात अॅलिसन हूकर बेंगळुरूमधील इस्रो केंद्राला भेट देतील, तसेच अवकाश, ऊर्जा व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय तज्ज्ञांशी संवाद साधतील.
2025-12-07 15:24:20
या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, तर 19 लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. काही जखमींमध्ये मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
2025-12-07 13:18:05
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हिंदी-मराठी असा भाषिकवाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमिवर राधिका मर्चंटची एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजत आहे.
2025-12-07 12:43:54
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच रांगेत बांधलेल्या सुमारे 14 बोटींना या आगीने आपल्या विळख्यात घेतले. यापैकी 10 पूर्ण जळून गेल्या.
2025-12-07 12:24:07
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तर आफ्रिकन संघाचे नेतृत्व एडेन मार्कराम करणार आहे.
2025-12-07 12:22:21
RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, कमी होत असलेली महागाई आणि मजबूत आर्थिक वाढ या दोन्हींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-12-07 11:57:45
लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी सादर केलेल्या ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ नुसार ऑफिसची वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कॉल्स किंवा ईमेल्सला उत्तर देण्याची सक्ती राहणार नाही.
2025-12-07 11:32:01
इंडिगोचे मोठ्या प्रमाणावर फ्लाईट रद्द झाल्याने कंपनीने ऑपरेशन्स स्थिर करण्यासाठी पावले उचलली असून रविवारी 1500 पेक्षा जास्त उड्डाणांचे लक्ष्य ठेवले आहे.
2025-12-07 09:27:39
उत्तर गोव्यातील अरपोरा येथे नाइटक्लबमध्ये लागलेल्या आगीत 23 जणांचा मृत्यू झाला. पणजीपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बिर्च बाय रोमिओ लेन परिसरातील या लोकप्रिय नाइटक्लबमध्ये आग लागली.
2025-12-07 07:54:02
यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावून भारताला 9 विकेटने विजय मिळवून दिला
Rashmi Mane
2025-12-06 21:15:16
दिन
घन्टा
मिनेट