Tuesday, December 09, 2025 06:51:12 AM
सरकारने जानेवारी 2025 मध्ये आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली असली तरी, अद्याप अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही. तथापी, आठव्या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नियुक्त करण्यात आलेले नाहीत.
Jai Maharashtra News
2025-10-22 16:40:41
केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबरोबरच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
2025-09-19 15:25:02
दर 10 वर्षांनी केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो, जो कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन रचनेत सुधारणा करतो.
2025-07-08 17:59:53
सध्याच्या 7 व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असल्याने, कर्मचाऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील की नाही?
2025-03-18 14:50:57
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.
2025-02-12 12:16:31
दिन
घन्टा
मिनेट