Saturday, December 13, 2025 07:19:02 AM
सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून विविध विषयांवरून सभागृहाचे लक्ष वेधणारी पाच मोठी विधानं समोर आली.
Jai Maharashtra News
2025-12-12 19:57:13
या विजयासह आता भारताचा पुढील महत्त्वाचा सामना 14 डिसेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत आहे.
2025-12-12 18:31:33
कंपनीने मात्र ही नोटीस सरळसरळ फेटाळून लावत ती चुकीची आणि अनुचित असल्याचा दावा केला आहे.
2025-12-12 17:24:59
रानसाई धरणातील जलसाठा धोक्याच्या तळाशी पोहोचल्यानंतर एमआयडीसीने आठवड्यातून दोन दिवस नियोजित पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-12-12 16:42:53
या निर्णयामुळे पाक संरक्षण दलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पूर्वीच्या शक्तिशाली गटावर घेतलेल्या कठोर कारवाईचे संकेत अधिक स्पष्ट झाले आहेत.
2025-12-12 15:41:18
विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्याच क्षणी त्यांना बाकावर हलका विद्युत धक्का बसल्याचा दावा केला.
2025-12-12 14:15:08
दोन लाखांहून अधिक अर्जांची पडताळणी सुरू असल्याने सोडत काही दिवसांनी पुढे ढकलावी लागली असून, ती 16 किंवा 17 डिसेंबरला घेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
2025-12-12 13:19:23
इंडिगोच्या ऑपरेशन्सवर देखरेख करणाऱ्या चार उड्डाण ऑपरेशन्स निरीक्षकांना (FOI) निष्काळजीपणाबद्दल तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. हे अधिकारी त्यांच्या संबंधित पालक संघटनांकडे परत पाठवण्यात आले
2025-12-12 12:29:26
बुधवारी दुपारपासून या कार्डसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ट्रम्प यांनी स्वतः ट्रुथ सोशलवर याची घोषणा केली.
2025-12-11 17:15:37
कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक खोल दरीत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रकमध्ये एकूण 21 कामगार प्रवास करत होते.
2025-12-11 17:09:14
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तयार केलेल्या या कायद्याची दोन वर्षांपासून अंमलबजावणी होत नसल्याचा उल्लेख त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
2025-12-11 16:22:35
डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पंढरपुरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी पोहोचत असून येत्या नाताळ सुट्ट्यांमुळे ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता दिसत आहे.
2025-12-11 14:49:10
राज्यभरातून मदतीची मागणी होत असताना मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
2025-12-11 14:29:09
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा परिसरात तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराने प्रतिबंधित ई-सिगारेट (व्हेप) ओढल्याचा गंभीर आरोप उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
2025-12-11 13:15:17
मेजर स्वाती महाडिक यांना कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठा महासंघ आणि महाराणी ताराबाई छत्रपती 350 वी जयंती वर्ष समितीच्यावतीनं, मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2025-12-11 12:38:38
यावेळी कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावावरून विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
2025-12-11 12:28:07
निवडणूक प्रचारादरम्यान विविध राजकीय गटांकडून प्रचार पॅम्प्लेट, बॅनर, फलक, पत्रकांवर महापुरुष, संत, आदर्श व्यक्ती व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमा छापल्या जातात.
2025-12-11 12:16:52
या प्रकरणातील मुख्य आरोपी मानले जाणारे क्लब मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे.
2025-12-11 11:17:45
देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संसदीय भाषणातील एक व्हिडीओ शेअर करत ठाकरे यांना अप्रत्यक्षरित्या लक्ष्य केले.
2025-12-10 20:16:09
दरम्यान, UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी स्पष्ट केले की, हॉटेल्स आणि इव्हेंट ऑर्गनायझर्ससाठी आधार आधारित पडताळणीसाठी नवीन प्रणाली विकसित केली जात आहे.
2025-12-10 19:44:45
दिन
घन्टा
मिनेट