Saturday, February 07, 2026 01:05:52 AM
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. यापूर्वी भारताने 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये हे विजेतेपद जिंकले होते.
Jai Maharashtra News
2026-02-06 20:27:38
या निर्णयामुळे मारुती सुझुकी सारख्या लहान कार उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून, संपूर्ण उद्योगात आता इलेक्ट्रिक (EV) आणि हायब्रिड वाहनांकडे वळण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू होणार आहे.
2026-02-06 20:04:34
नांदेड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला असून, या विजयामुळे भाजपच्या गोटात मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
2026-02-06 19:35:01
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर दीपमाला काळे यांनी 'जय महाराष्ट्र'शी बोलताना आपल्या प्राथमिकता स्पष्ट केल्या.
2026-02-06 18:46:29
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तपासणी केलेल्या 754 विमानांपैकी 377 विमानांमध्ये गंभीर तांत्रिक दोष आणि वारंवार उद्भवणाऱ्या समस्या आढळून आल्या आहेत.
2026-02-06 18:06:14
भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी अधिकृत निवड करण्यात आली.
2026-02-06 17:38:59
वेगवान गोलंदाज हर्षित राणा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
2026-02-06 17:05:48
या निवडीमुळे शहराच्या राजकारणात विखे आणि जगताप यांच्यातील 'युती'चे नवे समीकरण अधिक घट्ट झाल्याचे दिसून येत आहे.
2026-02-06 16:28:45
दिल्ली उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर, गुरुवारी 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले.
2026-02-06 16:03:10
स्वतःविरुद्धचा खटला बंद करण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाला तब्बल 12 वर्षे गुंगारा देणारा तारा चंद्र शर्मा अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे.
2026-02-06 15:37:55
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या अपघाताच्या स्वरूपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली आहे.
2026-02-06 15:09:02
केवळ 14 व्या वर्षी अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला आणि सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे भारतीय संघाने फायनलमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले.
2026-02-06 14:30:04
डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे,
Shamal Sawant
2026-02-06 13:22:23
राज्यातील 8 प्रमुख महानगरपालिकांच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
2026-02-06 13:19:25
नाशिक आणि कल्याण डोंबिवलीप्रमाणे मुंबईतही मनसे आमच्यासोबत दिसेल असा दावा भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी केला आहे.
Prachi Nate
2026-02-06 13:16:49
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताविसाव्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
2026-02-06 12:54:45
किमान भाड्याबाबत सरकारने अधिसूचना जारी करावी अशी मागणी संघटनेने केली.
2026-02-06 12:46:22
नाशिकमध्ये केवळ एक नगरसेवक निवडून आलेला असतानाही राज ठाकरे यांच्या पक्षाला सत्तेत वाटा मिळणार असल्याने, राजकीय वर्तुळात या 'राजकीय गणिता'ची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
2026-02-06 12:23:34
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने होळी सणानिमित्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-02-06 12:15:12
शहराच्या विविध भागांत शेकडो कावळे मृतावस्थेत आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर या कावळ्यांचा मृत्यू H5N1 या घातक विषाणूमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
2026-02-06 12:06:40
दिन
घन्टा
मिनेट