Saturday, March 07, 2026 07:48:32 AM
या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-07 07:37:24
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे हा संघर्ष सावंतांसाठी मोठा होता.
Amrita Joshi
2026-03-06 19:05:10
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही केवळ निवडणूक घोषणा नसून ती निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे, असा ठाम विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Jai Maharashtra News
2026-03-06 19:03:17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 चा अर्थसंकल्प मांडल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एकमेकांच्या अगदी जवळून गेले.
2026-03-06 17:53:01
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.
2026-03-06 16:09:18
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय सादरीकरणादरम्यान या सुविधेची घोषणा केली.
2026-03-06 15:45:25
या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगांच्या कायापालटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
2026-03-06 15:32:00
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली असून, या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे.
2026-03-06 15:02:54
निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
2026-03-06 12:54:36
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेली राहुरी या दोन जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे.
2026-03-06 12:33:59
आसाममधील कार्बी आंगलोंग परिसरात भारतीय वायुसेनेचे Su-30MKI लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले आहे.
2026-03-06 09:55:03
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी वर्ष 2026-27 चा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
Prachi Nate
2026-03-06 07:13:52
आसाममधील जोरहाट तळावरून उड्डाण घेतलेले भारतीय वायू सेनेचे सुखोई-30 लढाऊ विमान रडारवरून अचानक गायब झाले आहे.
2026-03-06 07:13:00
दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालाची घोषणा केली आहे. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2026-03-06 07:04:37
प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष संवाद साधणे शक्य नसल्याने पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
2026-03-05 20:45:44
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्त्यांकडून केली जात होती. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आता सक्तीच्या धर्मांतराला चाप बसणार आहे.
2026-03-05 18:03:05
अखेर आता भारतानं खामेनेई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
Shamal Sawant
2026-03-05 17:29:26
युगेंद्र पवार यांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालातील विसंगतींवर बोट ठेवत थेट सवाल उपस्थित केले आहेत.
2026-03-05 16:38:25
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आभार मानले आहेत.
2026-03-05 15:53:33
उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
2026-03-05 15:18:36
दिन
घन्टा
मिनेट