Wednesday, December 10, 2025 08:19:44 AM
शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने ही मुले ऑडिशनसाठी स्टुडिओत आली होती. दुपारी जेवणासाठी मुलांना सोडल्यानंतर, आरोपी रोहित आर्य याने त्यांना आणि उपस्थित दोन पालकांना बंद खोलीत कोंडून ठेवले.
Amrita Joshi
2025-10-30 18:09:40
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबालाहून राफेलमध्ये उड्डाण करत भारतीय वायुसेनेवरील सशक्त विश्वास व्यक्त केला. हे त्यांचे लढाऊ विमानातील दुसरे ऐतिहासिक उड्डाण आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-29 11:49:54
मुंबई मेट्रो लाइन-3 सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी एसी लोकलच्या तुलनेत मेट्रो भाडे दुपटीने जास्त असल्याची चर्चा सुरू केली आहे.
2025-10-29 09:46:41
या निविदेत गाड्यांच्या दीर्घकालीन देखभालीचाही समावेश असेल. हे डबे 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेचे असतील. सध्या मुंबईतील बहुतेक लोकल्स 12 डब्यांच्या असतात, तर 15 डब्यांच्या फेऱ्या मर्यादित आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-07 12:48:15
दररोज धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या 66 वरून थेट 80 वर जाईल. यामुळे हजारो प्रवाशांना उष्णतेपासून थोडा निवांतपणा मिळेल.
Samruddhi Sawant
2025-04-14 09:20:41
पश्चिम रेल्वेने काही एसी लोकल तात्पुरत्या स्वरूपात नॉन एसीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-03-28 08:32:39
दिन
घन्टा
मिनेट