Wednesday, December 17, 2025 08:17:16 AM
फिलिपिन्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील रहिवासी असलेल्या या दोघांनी भारतीय पासपोर्टचा वापर करून 1 नोव्हेंबर रोजी फिलिपिन्समध्ये प्रवेश केला होता.
Jai Maharashtra News
2025-12-16 15:39:15
हे आरोपपत्र जम्मू येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले असून, या हल्ल्यामागील पाकिस्तानप्रायोजित कटाचा सविस्तर उलगडा करण्यात आला आहे.
2025-12-15 18:39:26
बँक प्रशासनाने रिझर्व्ह बँकेचे पत्र मिळाल्याचे सांगितले असून, सभासदांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
Amrita Joshi
2025-12-13 15:47:36
एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. या उपाययोजनांमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-13 08:14:16
मुंबईत होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलवर बंदी घालण्यात आली असून, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे.
2025-12-13 07:54:02
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.
Prachi Nate
2025-12-13 06:32:12
कोठी परिसरातील दफरापूर माजरा सैदानपूर गावातील मुनिष्रा रावत यांचे किडनी स्टोन काढण्याचे ऑपरेशन यूट्यूब व्हिडिओ पाहून केले गेले, असा गंभीर आरोप महिलेच्या पतीने केला आहे.
2025-12-10 17:09:10
घराशेजारी राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने पाच वर्षांच्या चिमुरडीला लक्ष्य केले आणि तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार केला.
2025-12-10 13:02:15
डॉक्टरांना उद्देशून अपमानास्पद भाषा वापरल्याचेही सांगितले जाते. या घटनेनंतर डॉ. ठाकरे यांनी गंभीर तक्रार नोंदवली.
2025-12-10 11:53:57
राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अशातच महायुतीतील मंत्री आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत असताना एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
2025-12-10 11:15:04
वडिलांच्या मदतीने पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोक्सो कायद्यानुसार दोघांना अटक करण्यात आली असून, परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
2025-12-10 11:13:54
महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना लाखांदूर शहरात समोर आली आहे
Avantika Sanjay Parab
2025-12-08 17:20:54
घटनेची माहिती समोर येताच पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
2025-12-08 16:52:15
पोलिसांनी सांगितले की, 7 नोव्हेंबर रोजी भाटमीधर नावाच्या नागरिकाने बनरघट्टा मुख्य रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्क केलेली कार असल्याची तक्रार केली.
2025-12-04 17:50:07
भाजप आमदार जितेंद्र गेहलोत यांचा मुलगा देवेंद्र गेहलोत याच्यावर त्याची पत्नी दिव्या गेहलोत हिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
2025-12-03 14:01:44
प्राप्त माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत या 15 गुन्हेगारांवर 26,645 कोटी रुपये मूळ रक्कम आणि 31,437 कोटी रुपये व्याज, अशी एकूण थकबाकी आहे.
2025-12-02 15:57:28
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्तो इरफान अहमद वागे यांना पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
2025-11-29 18:05:53
परिसर बंद करून NIA, RPF आणि पोलिसांनी तपास सुरू केला असून CCTV फुटेजवरून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
2025-11-28 13:33:52
ब्रेकअपनंतर संतापलेल्या सतीशने सेंट थॉमस माउंट स्टेशनवर मुलीचा पाठलाग केला. ती प्लॅटफॉर्मवर चालत असताना येणाऱ्या ट्रेनची वेळ पाहून त्याने तिला रुळावर ढकलले.
2025-11-28 12:00:52
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरी याला अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) घाटकोपर युनिटकडून दुसरे समन्स बजावल्यानंतर तो बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिला.
2025-11-26 16:19:10
दिन
घन्टा
मिनेट