Monday, June 15, 2026 12:42:28 AM
अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन खळबळजनक दावे केले आहेत.
Jai Maharashtra News
2026-05-06 16:09:29
राज्यातील शासकीय राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. याविरोधात मनसेने निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Amrita Joshi
2026-05-06 16:09:26
दापोलीतील बहुचर्चित ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणात खेड न्यायालयाने पुराव्याअभावी माजी मंत्री अनिल परब आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-06 14:46:46
21 एप्रिलपासून हे आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, नोकर भरती करावी आणि निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, यांसह एकूण 18 मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
2026-04-23 13:25:01
विशेष पीएमएलए न्यायालयाने या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक आक्रमक पोस्ट शेअर करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
2026-04-22 20:21:40
मशिदीजवळ झालेल्या या भीषण साखळी बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. न्यायालयाने सुनावणीदरम्यान आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत हा मोठा निर्णय दिला.
2026-04-22 12:42:30
पोलिसांनी सुमारे 550 लिटर मद्य जप्त केले असून, आरोपी चालक फरार आहे. या घटनेमुळे मद्यबंदीला चकवा देण्याच्या नव्या पद्धती समोर आल्या आहेत.
2026-04-10 11:53:06
मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्कराने ब्रिगेडियर पदावर पदोन्नती दिली आहे.
2026-04-10 11:32:11
न्यायालयाने गुरमीत राम रहीमला 'संशयाचा फायदा' (Benefit of Doubt) दिला असला, तरी इतर तीन दोषींची जन्मठेपेची शिक्षा मात्र कायम ठेवली आहे.
2026-03-07 12:30:15
पुराव्यांच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाने रईसला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून रईस तुरुंगाच्या चार भिंतींच्या आड आपली शिक्षा भोगत होता.
2026-02-27 12:29:40
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात चार आरोपींची नावे तक्रारीत नमूद असून त्यापैकी हसन (वय 45) याला अटक करण्यात आली आहे.
2026-01-06 08:42:22
बेलापूर - उरण रेल्वे मार्गावर आता अतिरिक्त लोकल रेल्वे सेवा सुरू होणार आहेत. यासाठी, मध्य रेल्वेने बेलापूर - उरण या रेल्वे मार्गावर 20 नवीन लोकल रेल्वे फेऱ्या सुरू करण्याची तयारी केली आहे.
Ishwari Kuge
2025-09-26 12:33:48
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर प्रसाद पुरोहित यांच्या कारकीर्दीवरील 16 वर्षांपासूनची बंदी उठवण्यात आली. यानंतर त्यांचे हक्क पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
2025-09-26 12:01:05
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-07-22 11:57:10
दिन
घन्टा
मिनेट