Monday, March 09, 2026 06:26:44 PM
सर्वसामान्य महिलांच्या जीवनावर आधारित 'लाडकी बहीण' हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याचे अधिकृत पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2026-03-07 20:10:19
19 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने आधीच लाखो प्री-बुकिंग केले आहेत.
Shamal Sawant
2026-03-07 19:42:36
या चित्रपटाचा ट्रेलर 6 मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी आता प्रदर्शनाची तारीख बदलली असून अधिकृत अंतिम तारीख जाहीर केली आहे.
2026-03-06 13:54:21
ज्योती वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सोलापूरच्या गल्लीत अत्यंत गरिबीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते. लहानपणी पायात चप्पलही नसायची...
Amrita Joshi
2026-03-05 17:19:03
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दुबईतील त्या भयानक परिस्थितीचे वर्णन केले आहे.
2026-03-05 17:04:52
क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर गुरुवारी सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. लोअर परेल येथील अतिशय आलिशान अशा 'द सेंट रेजिस' हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.
2026-03-05 16:12:07
एका भावनिक व्हिडिओद्वारे तिने स्पष्ट केले की, स्फोट आणि क्षेपणास्त्रांच्या आवाजांमुळे गेल्या काही दिवसांपासून ती प्रचंड मानसिक तणावात आहे.
2026-03-05 15:18:15
‘देवदास’ चित्रपटात शाहरुख खान यांच्या वडिलांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कृष्णा यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-05 08:11:08
Rashmi Mane
2026-03-04 16:29:29
सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या SSC परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि तांत्रिक सुधारणा आणण्यासाठी आयोगाने नवी तांत्रिक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-04 12:35:22
बिग बॉस 17 फेम आयेशा खानने ऑनलाइन ट्रोलिंग, बलात्काराच्या धमक्या आणि भयानक वैयक्तिक अनुभवांबाबत धक्कादायक खुलासा केला.
2026-03-04 12:14:38
यांत्रिक क्षमतेच्या बाबतीतही ही बाइक तितकीच प्रभावी आहे. 350 Alpha2 लिक्विड-कूल्ड (Liquid-Cooled) इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह 29 bhp पॉवर आणि 29.8 Nm टॉर्क निर्माण करते.
2026-03-03 14:46:55
या मुलाखतीत बोलताना इराणसोबत न उभे राहणे ही थेट भारताने आपली केलेली फसवणूक आहे, असे मंदानाने म्हटले आहे. तिच्या वक्तव्यांचा नेटिझन्सनी चांगलाच समाचार घेतला आहे.
2026-03-03 14:33:40
‘Reimagine’ हे टूल अधिक सर्जनशीलतेला वाव देणारे ठरणार आहे. याच्या साहाय्याने शॉर्ट्समधील एखादा फ्रेम पूर्णपणे एआय-जनरेटेड (AI-generated) व्हिडिओमध्ये रूपांतरित करता येईल.
2026-03-03 14:23:40
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक विस्कळीत झाली असून, याचा फटका लोकप्रिय अभिनेत्रीच्या कुटुंबाला बसला आहे.
2026-03-03 13:43:29
चित्रपटांमध्ये गुन्हेगारीच्या अनेक कथा आपण पाहतो, मात्र वैयक्तिक आयुष्यातील एका प्रेमसंबंधासाठी अभिनेत्रीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
2026-03-03 12:01:19
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला नुकतीच एका हिंदी ओटीटी प्रोजेक्टमधून अचानक काढण्यात आल्याचा अनुभव समोर आला आहे.
2026-03-02 13:46:01
इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर हल्ले केल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत भूमिका मांडली आहे.
Prachi Nate
2026-03-01 12:09:45
25 वर्षांनंतर ममता कुलकर्णी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
2026-03-01 11:25:08
मध्यपूर्वेत अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर संयुक्त युद्धाच्या पार्श्वभूमिवर दुबईमधून येणार जाणारे विमानसेवा रद्द झाली आहे. ज्यामुळे जन्नत चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनल चौहान दुबईमध्ये अडकली आहे.
2026-03-01 10:50:48
दिन
घन्टा
मिनेट