Tuesday, December 09, 2025 12:51:46 PM
कर्मचार्यांसाठी भविष्य निधी खात्याची माहिती सहज मिळावी यासाठी कर्मचारी भविष्य निधी संस्था (EPFO) ने मोठा बदल केला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-19 13:05:31
सेबीने अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप फेटाळून लावल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि अदानी समूहाच्या बहुतेक कंपन्यांचे शेअर्स वाढले.
2025-09-19 11:28:00
णतीही व्यक्ती किंवा कंपनी अशा गेम चालवताना, प्रचार करताना किंवा पैशांचा व्यवहार करताना पकडली गेली तर त्यांना तुरुंगवास आणि लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो.
Shamal Sawant
2025-09-18 20:24:35
नियामक संस्थेने स्पष्टपणे म्हटले आहे की समूह आणि त्याच्याशी संबंधित अधिकाऱ्यांवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत.
2025-09-18 18:48:32
आज, 5 सप्टेंबर 2025 रोजी, कंपनीच्या भागधारकांनी 1:5 च्या प्रमाणात शेअर विभाजनास मान्यता दिली. या स्टॉक विभाजनानंतर 10 रुपयांच्या दर्शनी मूल्यास असलेल्या प्रत्येक शेअरला 5 तुकड्यांमध्ये विभागले जाईल.
2025-09-05 16:33:53
अदानी ग्रुपने BYD आणि Beijing WeLion यांच्यासोबतच्या भागीदारीच्या बातम्या फेटाळल्या. स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट करत मीडिया अहवाल बिनबुडाचे असल्याचे सांगितले.
Avantika parab
2025-08-04 16:17:22
द वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन व्यावसायिक वृत्तपत्रातील एका वृत्तात म्हटले आहे की, अमेरिकन अधिकारी गौतम अदानीच्या कंपन्यांची चौकशी करत आहेत.
2025-06-03 17:06:15
नवी मुंबई विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात, परंतु जूनऐवजी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता. दीड महिना विलंब होणार.
2025-05-17 13:04:58
हा प्रकल्प गोरेगाव (पश्चिम) च्या उपनगरीय भागात 143 एकरवर पसरलेला आहे. अदानी समूहाची कंपनी अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (एपीपीएल) ने या प्रकल्पासाठी सर्वाधिक बोली लावणारी.
2025-03-12 10:44:31
याप्रकरणावर आता 25 मे रोजी सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. तथापि, न्यायालयाने सुनावणीदरम्यान, प्रकल्प थांबवण्यास नकार दिला.
2025-03-07 16:45:57
अदानी समूहाने सांगितले की, भरलेल्या करांमध्ये जागतिक कर, दर, अदानी पोर्टफोलिओ कंपन्यांनी भरलेले इतर कर, अप्रत्यक्ष कर इत्यादींचा समावेश आहे.
2025-02-23 17:30:48
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Apeksha Bhandare
2024-12-10 14:35:42
दिन
घन्टा
मिनेट