Saturday, December 13, 2025 12:55:07 AM
उद्या दिवाळीचा तिसरा दिवस आहे. यंदा, नरक चतुर्दशी सोमवार, 20 ऑक्टोबर 2025 रोजी आणि लक्ष्मी-कुबेर पूजन मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी आहे.
Ishwari Kuge
2025-10-19 12:09:06
दिवाळीत बाजारातील मिठाई बनावट असू शकतात. या लेखात तुम्हाला खरी आणि नकली मिठाई ओळखण्याचे सोपे उपाय व टिप्स दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-10-18 21:46:13
ही कारवाई 11 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली. या काळात FDA ने 4,676 अन्नाचे नमुने गोळा करून तपासणी केली.
2025-10-17 20:25:52
बीड जिल्ह्यात आयोजित एका सार्वजनिक सभेत बोलताना पडळकर यांनी हिंदू मुलींना जिममध्ये जाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
2025-10-17 18:37:13
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या नव्या उत्पादन केंद्रातून तेजस एमके-1ए लढाऊ विमानाने पहिल्यांदाच यशस्वी उड्डाण केले.
2025-10-17 14:56:47
पोट्टी यांनी 2019 मध्ये मंदिरातील दोन सोन्याचा मुलामा असलेले तांबे पॅनेल गायब झाल्याचे उघड केले होते. या खुलाशानंतर ते तपासाच्या केंद्रस्थानी आले.
2025-10-17 13:11:30
गेल्या दोन महिन्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आले. या निमित्ताने खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून होणारा काळाधंदा समोर आला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-17 11:58:31
एका मोठ्या रेल्वे मार्गाचे अपग्रेडेशन करण्यासाठी देशाने हे कर्ज मागितले होते.
Shamal Sawant
2025-08-29 06:28:15
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
2025-08-28 22:36:54
तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. मोमोजच्या कारखान्यामधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो पाहिल्यावर तुम्ही मोमोज खाण्यापूर्वी शंभर वेळा विचार कराल.
2025-03-18 17:24:14
भाजपा आमदार सातपुते यांनी भेसळयुक्त पनीरच विधानसभेत दाखवून चक्क व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
2025-03-12 20:14:23
दिन
घन्टा
मिनेट