Sunday, June 14, 2026 05:48:24 AM
राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजपात प्रवेश करत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे
Avantika Sanjay Parab
2026-05-30 15:20:41
मंगळवेढ्यातील प्रसिद्ध रीलस्टार रोहिणी पाराध्येचा स्वतःच्या हॉटेलच्या किचनमध्ये मृतदेह आढळून आला.
2026-05-28 11:52:11
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तब्बल 55 अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Prachi Nate
2026-05-27 15:48:42
Rashmi Mane
2026-05-25 13:41:00
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 9 दिवस (25 मे ते 2 जून) संपूर्ण विदर्भामध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) असणार असून या काळात सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे.
Jai Maharashtra News
2026-05-25 13:08:15
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
2026-05-25 11:45:50
2026-05-23 19:27:48
मुंबई-पुणे महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय दिलीप धोत्रे यांचा अपघात झाला आहे.
2026-05-15 14:52:54
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यानंतर, सराफांनी स्वतःच्या व्यवसायाचे नुकसान टाळण्यासाठी आणि देशाला मदत करण्यासाठी नवा मार्ग सुचवला आहे.
Amrita Joshi
2026-05-15 14:36:01
'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' अभियानाला बळ देत, शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा संरक्षण साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
2026-05-15 13:31:19
NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आता तपास यंत्रणांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील दुसरा मुख्य संशयित आरोपी धनंजय लोखंडे याला पोलिसांनी अहिल्यानगर (अहमदनगर) येथून अटक केली आहे.
2026-05-13 13:12:52
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी अहिल्यानगरहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये हलवण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-08 12:39:54
गुन्हा घडून 3 वर्षे उलटूनही पीडितेला न्याय मिळालेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र...
2026-05-07 18:42:49
व्हॉट्सॲप केवळ चॅट स्क्रीनपुरते मर्यादित न राहता अॅपच्या इतर विभागांनाही नवा लूक देण्याच्या तयारीत आहे.
2026-05-07 13:55:24
राहाता तालुक्यातील एकरुखे येथे हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून प्रिया शुभम ढगे या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन टोकाचं पाऊल उचललं.
2026-05-07 13:30:53
कारागृहात ड्युटी दरम्यान सुरू झालेल्या या आगळ्यावेगळ्या प्रेम कहाणीचा शेवट छत्तरपूरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार झालेल्या विवाहाने झाला.
2026-05-07 13:30:48
या मार्गावरील अकोळनेर-अहिल्यानगर-निंबळक दरम्यान दुहेरीकरणाचे (Double Line) काम सुरू असल्याने रेल्वे विभागाने काही गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल केले आहेत.
2026-05-06 13:26:05
एका घरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने 40 वर्षीय अतुल उर्फ बंटी पानतावणे यांचा मृत्यू झाला, तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत.
2026-04-19 16:28:03
अहिल्यानगरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी ठरला असून पारनेर तालुक्यातील महिला शेतकरी शेतात काम करताना मृत्युमुखी पडली
2026-04-19 13:32:01
कंपनीत काम करताना ज्या महिलांना अशा त्रासदायक प्रसंगांना सामोरे जावे लागले आहे, त्यांनी घाबरून न जाता पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.
2026-04-18 14:52:17
दिन
घन्टा
मिनेट