Tuesday, June 16, 2026 10:41:39 AM
नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या चार तरुण विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले. कॉलेज सुरू होण्यापूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
Amrita Joshi
2026-06-15 19:01:14
या नव्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही घटकांमध्ये तसेच महिला वर्गातही चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
Shamal Sawant
2026-06-15 12:43:30
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, 'फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स' (FIP) ने 'AAIB' कडे बोइंग-787 विमानाची सर्वसमावेशक सिम्युलेटर चाचणी घेण्याची आग्रही मागणी केली आहे.
Jai Maharashtra News
2026-06-15 12:33:55
Rashmi Mane
2026-06-12 07:50:41
गुजरातचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विजय रूपाणी यांच्या लंडनस्थित कन्या राधिका रूपाणी मिश्रा यांनी टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून या प्रक्रियेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
2026-06-10 17:36:06
अहमदाबाद अपघाताच्या या नवीन दाव्यामुळे आता नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या (DGCA) भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-05-05 16:10:50
31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडियाला तब्बल 220 अब्ज रुपयांचा (सुमारे 2.4 अब्ज डॉलर्स) वार्षिक तोटा सहन करावा लागला आहे.
2026-04-15 15:07:39
अपघाताच्या वेळी मनीषा कच्छडिया आणि त्यांचा 8 महिन्यांचा मुलगा ध्यानश बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी संकुलातील फ्लॅटमध्ये होते.
2026-04-08 19:20:48
अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच विमानाचे पायलट सुमित सभरवाल यांना धोक्याची जाणीव झाली होती. मात्र, तांत्रिक मदतीपूर्वीच विमान अनियंत्रित होऊन कोसळले.
2026-03-15 19:14:32
भारतात गायीला 'गोमाता' मानून सर्वोच्च धार्मिक स्थान दिले गेले आहे. हे संग्रहालय मथुरेच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर टाकेल.
2026-02-16 15:51:17
सरकारने एआयच्या वापरासाठी सात प्रमुख तत्त्वे किंवा 'सूत्रे' निश्चित केली आहेत. ही सूत्रे आरोग्य, शिक्षण, शेती आणि वित्त अशा सर्व क्षेत्रांत एआयच्या वापरासाठी दिशादर्शक ठरतील.
2026-02-16 12:49:43
तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ अंतरा नंतर पंतप्रधान मोदी इस्रायलला भेट देणार असून, त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच इस्रायल दौरा असेल.
2026-02-15 19:06:43
'आपण आपल्या देशातील तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा की बाहेरील लोकांच्या अनुमानांवर?' असा सवाल मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.
2026-02-15 18:02:39
धावपट्टीवरील दिव्यांमध्ये (Runway Lights) आलेल्या बिघाडामुळे सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत.
2025-11-08 19:25:02
राष्ट्रीय जनता दलाने (RJD) याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, व्हिडिओमध्ये केएसआर कॉलेजजवळ रस्त्याच्या कडेला फेकलेल्या व्हीव्हीपॅट स्लिप्स स्पष्ट दिसत आहेत.
2025-11-08 19:02:26
ज्या दिवशी विद्यार्थिनीने आत्महत्या केली, त्या दिवशीही वर्गातील मुलांनी तिला त्रास दिला होता. या मुलीने वर्गातील मुलांच्या त्रासाची तक्रार काही दिवसांपूर्वीपासूनच शिक्षिकेकडे किमान चार वेळा केली होती.
2025-11-08 18:17:46
कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान 'भावनिक ताण बाळगू नका,' असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिला.
2025-11-08 14:35:25
न्यायालयाने स्पष्ट केले की स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद तपास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या नोटीस जारी केल्या आहेत.
2025-09-22 14:49:54
एअर इंडियाचे तब्बल 112 वैमानिक अचानक आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 51 कमांडर आणि 61 फ्लाइट ऑफिसर्स यांचा समावेश होता.
2025-07-24 20:24:31
अपघातात मृत्यू झालेल्या एका प्रवाशाचा मृतदेह चुकीने दुसऱ्याच कुटुंबाला सोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2025-07-23 19:34:23
दिन
घन्टा
मिनेट