Saturday, March 07, 2026 05:57:41 AM
सर्वोच्च न्यायालयाने 'इलेक्टोरल बाँड्स' रद्द केल्यानंतर आता कॉर्पोरेट कंपन्यांनी 'इलेक्टोरल ट्रस्ट'च्या माध्यमातून आपला मोर्चा वळवला असून, यामध्ये टाटा समूह अव्वल स्थानी आहे.
Amrita Joshi
2025-12-22 18:34:26
खऱ्या आयुष्यात सोहम बांदेकरशी विवाह केल्यानंतर आता पूजा बिरारी पुन्हा एकदा मालिकेत नवरीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-22 14:29:37
आकाशात झेपावल्यानंतर काही वेळातच या बोईंग विमानातील एका इंजिनमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला आणि ते अचानक बंद पडले.
2025-12-22 13:39:31
विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून, विमानाने दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर दुपारी 3:40 वाजता सुरक्षितपणे लँडिंग केले.
Jai Maharashtra News
2025-11-13 20:25:50
सीए परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावणारा मुकुंद हा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील धामनोडचा रहिवासी आहे. त्याचे वडील पवन अगीवाल स्टेशनरीचे दुकान चालवतात.
Apeksha Bhandare
2025-11-03 21:58:51
रविवारी घडलेल्या या घटनेत सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचला असून विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
2025-11-03 19:19:54
विमानात 166 प्रवासी आणि कर्मचारी होते. सर्वांना कोणतीही दुखापत न होता बाहेर काढण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दुपारी 4:10 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
2025-10-22 20:07:39
डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली ISRO स्थापनेत योगदान देणारे आणि SITE प्रयोगाचे सूत्रधार प्रा. एकनाथ चिटणीस यांचे 100व्या वर्षी पुण्यात निधन.
2025-10-22 13:45:19
वैमानिकांनी दक्षता घेत विमान सुरक्षितरीत्या उतरवले. सध्या विमानाची सखोल तपासणी सुरू असून उड्डाणासाठी ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच पुन्हा ते सेवा सुरू करणार आहे.
2025-10-22 13:30:18
केंद्रीय लोकपालसाठी 8 सदस्यांची मंजुरी आहे. परंतु, सध्या लोकपालमध्ये 7 सदस्य कार्यरत आहेत. या सदस्यांना सरकारी वाहन म्हणून सर्वांना मिळून 5 कोटींच्या बीएमडब्ल्यू मिळाव्यात, असा प्रस्ताव आहे.
2025-10-22 13:29:51
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना घेऊन जाण्यासाठी जेव्हा हेलिकॉप्टर बुधवारी प्रमादोम स्टेडियमवर उतरले, तेव्हा हॅलिपॅडचा एक भाग मातीत रुतला आणि त्यात खड्डा निर्माण झाला.
Ishwari Kuge
2025-10-22 12:26:44
ज्या व्यक्तीने हे केले तो आठ साथीदारांसह प्रवास करत होता. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सर्व नऊ प्रवाशांना सीआयएसएफकडे सोपवण्यात आले आहे.
2025-09-22 16:08:55
मंगळवारी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत सीपी राधाकृष्णन 452 मते मिळवून भारताचे नवे उपराष्ट्रपती बनले. त्यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पराभूत केले.
2025-09-09 19:49:14
हिमनदीच्या कठीण परिस्थितीमुळे विशेष पथके तैनात करून बचाव कार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी भारतीय सैन्य सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेत आहे.
2025-09-09 18:19:08
नेपाळमध्ये वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने दिल्ली-काठमांडू उड्डाणे रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
2025-09-09 15:46:20
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांना एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे एक भयानक अनुभव आला.
2025-08-11 09:37:01
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईमार्गे कोलकाताकडे जाणाऱ्या AI180 फ्लाइटमध्ये प्रवाशांनी कॉकपिटच्या आसपास झुरळे दिसल्याची तक्रार केली.
2025-08-04 16:14:08
मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट क्रमांक AI639 च्या क्रू मेंबर्सना केबिनमध्ये जळण्याचा वास आला. त्यानंतर पायलटने खबरदारी म्हणून विमानाचे मुंबईला आपत्कालीन लँडिंग केले.
2025-06-28 20:16:47
एअर इंडियाच्या एका विमानाचे तिरुवनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्याच वेळी, त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाणारे उड्डाण दुसऱ्या विमानात समस्या निर्माण झाल्यामुळे रद्द करावे लागले.
2025-06-23 12:06:38
एअर इंडियाने प्रवाशांच्या सोयीसाठी परतफेड प्रक्रिया सोपी केली आहे. आता प्रवासी त्यांच्या बुकिंगच्या परतफेडीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि मोबाइल अॅपद्वारे त्याची स्थिती देखील ट्रॅक करू शकतात.
2025-06-22 22:18:06
दिन
घन्टा
मिनेट