Monday, December 08, 2025 06:11:38 AM
इस्रायलने हिजबुल्लाहला मोठा धक्का दिला. इस्रायलच्या हवाई दलाने लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहचा म्होरक्या ठार झाला आहे.
Amrita Joshi
2025-11-24 12:28:08
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार रशीद खानने या "क्रूर" हवाई हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे सांगत याला प्रत्युत्तर देणार असल्याचं अफगाणिस्तानने म्हटलं आहे.
2025-10-18 14:18:52
अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या विरोधात केलेल्या कारवाईत त्यांच्या अनेक लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, ज्यात कुनार आणि हेलमंड प्रांतातील चौक्यांचाही समावेश आहे.
2025-10-12 11:22:59
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'हमास खरोखर शांतता इच्छिते की नाही हे आम्हाला लवकरच कळेल. पण जर त्यांनी हा प्रस्ताव नाकारला, तर ते स्वतःसाठी विनाशाचे दरवाजे उघडतील.'
Jai Maharashtra News
2025-10-05 20:01:16
पुतिन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कडक इशारा दिला आहे की, जर अमेरिका युक्रेनला टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे पुरवत असेल, तर रशिया-अमेरिका संबंध गंभीर धोक्यात येऊ शकतात.
2025-10-05 18:21:03
हमासने गाझासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 21 कलमी शांतता योजनेला स्वीकारल्यानंतर इस्रायली लष्कराने हल्ला हा हल्ला केला आहे.
2025-10-05 17:21:54
Shostka railway station attack: युक्रेनमधील सुमी प्रांतातील शॉस्टका रेल्वेस्थानकावर रशियाने शनिवारी रात्री मोठा हवाई हल्ला केला.
Avantika Sanjay Parab
2025-10-05 10:00:57
आम्ही सध्या सुरू असलेल्या संघर्षावर, त्याच्या मानवतावादी पैलूंवर, शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांवर विचारांची देवाणघेवाण केली.
Shamal Sawant
2025-08-31 06:59:54
गुरुवारी सना येथे झालेल्या हल्ल्यात अहमद अल-राहवी मारला गेला, असे बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या सरकारमधील अनेक मंत्रीही जखमी झाले आहेत.
2025-08-31 06:29:20
रशियन सैन्याने कीववर सुमारे 540 ड्रोन आणि 11 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात सुमारे 23 लोक जखमी झाले. कीवच्या 6 जिल्ह्यांतील निवासी भागात आगीच्या घटना घडल्या.
2025-07-04 15:49:24
TTP च्या दहशतवाद्यांनी मेजर मोईज अब्बास शाह यांना ठार मारल्याची बातमी आहे. मेजर मोईज अब्बास शाहने 2019 मध्ये भारतीय हवाई दलाचे अधिकारी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पकडले होते.
2025-06-25 18:38:49
नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर पाकिस्तानने मुख्यालय हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
2025-05-16 14:45:45
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अवघ्या 23 मिनिटांत भारतीय वायुदलाने पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त केले, कोणतीही हानी न होता कारवाई यशस्वी.
2025-05-15 08:35:27
एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानबाबत मोठे वक्तव्य केले आहे. 'पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा आहे. जर त्याने त्याच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पंतप्रधान मोदी त्याचे शेपूट कापून टाकतील.'
2025-05-11 13:53:08
पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर, भारतीय हवाई दलाने त्यांच्या एक्स हँडलवर ट्विट करून ऑपरेशन सिंदूर सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.
2025-05-11 12:34:20
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांकडे सर्वाधिक अणुबॉम्ब कोणाकडे आहेत? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडू लागला आहे. चला तर मग दोन्ही देशापैकी कोणाकडे अणुबॉम्ब जास्त आहेत? ते जाणून घेऊयात.
2025-05-09 14:24:47
वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात सप्तपदी पूर्ण केली. जिल्हाधिकाऱ्यांनी ब्लॅकआउट लागू केले असताना गुरुवारी रात्री हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे.
2025-05-09 14:05:40
या बैठकीत सीमेवरील अलीकडील हालचाली आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर, राजनाथ सिंह डीआरडीओ प्रमुखांना भेटणार आहेत.
2025-05-09 12:22:45
जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर (LOC) दहशतवाद्यांचा भारतात घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे.
2025-05-09 12:13:33
ऑपरेशन सिंदूरबद्दल ओवैसींचे अनपेक्षित समर्थन; भारताच्या हवाई कारवाईचे खुलेपणाने कौतुक करत सशस्त्र दलांचे आणि सरकारचे अभिनंदन केले.
2025-05-08 15:23:28
दिन
घन्टा
मिनेट