Monday, June 15, 2026 06:40:05 AM
गुगल प्रत्येक सामान्य युजरला केवळ 15GB मोफत स्टोरेज देते. जेव्हा तुम्ही टेलिकॉम कंपन्यांच्या ऑफरद्वारे मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करता...
Amrita Joshi
2026-04-29 19:26:16
TRAI ने नवीन 'दूरसंचार ग्राहक संरक्षण नियम विधेयक 2026' साठीची तयारी पूर्ण केली असून, या विधेयकातील 13 व्या सुधारणेचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2026-04-08 12:20:33
गुजरात टायटन्सने निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून 162 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाबसमोर 163 धावांचे माफक आव्हान ठेवले.
Akshaykumar Bankar
2026-04-01 07:13:28
या दंडाचा तुमच्या ठेवींवर परिणाम होईल का? याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
Shamal Sawant
2026-03-31 20:53:36
मोबाईल रिचार्जच्या वैधतेवरून (Validity) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
2026-03-24 20:50:09
ट्रॉली बॅगमध्ये लपवून नेण्यात येत असलेला तब्बल 24 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून दोन तरुणींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
2026-03-22 07:40:47
नागरी वस्त्यांवर लक्ष्य केल्याचा आरोप करत इस्रायलने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-03-22 07:11:37
सरकारी मालकीची कंपनी BSNL आणि खाजगी क्षेत्रातील 'Vi' (Vodafone Idea) यांच्यात विलीनीकरणाबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे.
2026-03-21 20:50:04
‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ या एलपीजी टँकरांसह पाच जहाजांनी सामुद्रधुनी पार केली असून भारतातील संभाव्य ऊर्जा संकट टळण्यास मदत झाली आहे.
2026-03-17 11:22:14
मंगळवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली असली तरी काही वेळातच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण दिसून आली.
2026-03-17 10:46:22
एखादा नंबर ब्लॉक केला तरी दुसऱ्या नंबरवरून पुन्हा कॉल येतात. मात्र काही सोप्या पद्धतींचा वापर करून या स्पॅम कॉल्सपासून मोठ्या प्रमाणात सुटका मिळवता येऊ शकते.
2026-03-15 12:11:59
या मैदानावर आजवर झालेल्या सामन्यांचे निकाल पाहता, नाणेफेक (Toss) जिंकणाऱ्या संघाला नेमका काय फायदा होईल, हे सांगणे कठीण आहे.
2026-03-08 14:23:28
2025मध्ये निश्चित करण्यात आलेल्या मार्गाचा विस्तार होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
2026-03-08 12:47:04
किंमतीत झालेल्या घटेमुळे एंट्री-लेव्हल ग्राहकांसाठी हे पर्याय अधिक आकर्षक ठरत आहेत.
2026-03-08 12:46:02
भारतीय ज्युनियर बॉक्सिंग संघाला एका प्रशासकीय आणि लॉजिस्टिक अडथळ्यामुळे जागतिक विश्वचषक स्पर्धेतून न खेळताच बाहेर पडावे लागले आहे.
2026-03-08 12:23:35
जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने खास क्रिकेट स्ट्रीमिंगसाठी स्वस्त रिचार्ज पॅक सादर केले असून चाहत्यांना कमी खर्चात सामना पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
2026-03-08 12:20:59
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होत आहे. विजयासाठी काही समीकरणे महत्त्वाची आहेत. यामध्ये जागांचे वाटप कसे होते, हे पाहणे आवश्यक आहे.
2026-03-03 15:57:24
त्यांच्या निधनाने केरळच्या सार्वजनिक जीवनातील एक विचारशील आणि अनुभवी आवाज कायमचा शांत झाला.
2026-03-03 10:49:52
सुनील भारती मित्तल यांनी भारती एअरटेल आणि भारती टेलिकॉममध्ये नेतृत्वाची धुरा पुढील पिढीकडे टप्प्याटप्प्याने सोपवण्याची उत्तराधिकार योजना जाहीर केली आहे.
2026-03-03 10:11:40
विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत नववर्ष 2026 चे स्वागत करत सोशल मीडियावर लक्ष वेधले.
2026-01-01 08:08:37
दिन
घन्टा
मिनेट