Monday, March 09, 2026 05:26:00 PM
भारतीय खेळाडू अतिआत्मविश्वासाने मैदानात उतरले, त्यांनी प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या विकेट्स गमावल्या, अशा शब्दांत गावस्कर यांनी खेळाडूंच्या अहंकारावर बोट ठेवले.
Jai Maharashtra News
2026-02-24 12:31:41
बारामती येथील विमान अपघातात दादांचे निधन झाल्याची अधिकृत पुष्टी झाल्यानंतर, भारतरत्न सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
2026-01-28 15:40:12
टी20 वर्ल्डकप 2026 पूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला सोशल मीडियापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-01-27 08:05:01
या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे, तर बीसीसीआयने टीम इंडियाचा संघही जाहीर केला आहे.
2025-09-25 15:05:38
राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे, शेतकरी उदास झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-09-25 07:46:00
दिन
घन्टा
मिनेट