Tuesday, March 17, 2026 03:38:20 PM
निवडणुकीच्या घोषणेनंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना रोहित पवार म्हणाले की, "ज्या मतदारसंघात कधी केवळ 'मताधिक्य' किती असेल याचीच चर्चा व्हायची, तिथे आज...
Jai Maharashtra News
2026-03-15 19:07:48
सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही तातडीची बैठक याच अस्वस्थतेचे थेट प्रतीक असून, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-05 11:19:47
Rashmi Mane
2026-02-28 21:25:03
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
2026-02-28 18:22:02
प्लास्टिक फुलांच्या विरोधात सरकारने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या फुलांच्या विक्रीवर आणि वापरावरील बंदी अधिक कडक करण्यासाठी लवकरच एक स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येणार आहे.
2026-02-28 16:12:04
राज्याचे उपमुख्यंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं.
2026-02-28 15:20:50
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी आज, शुक्रवारी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी भेट घेतली.
2026-02-27 16:17:15
अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीसाठी FIR नोंदवण्याच्या मागणीवरून बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवार आणि समर्थकांनी आंदोलन केले.
2026-02-26 12:42:13
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी एफआयआर नोंदवण्यात अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला आहे.
2026-02-25 14:36:21
रोहित पवार यांनीदेखील शोकप्रस्ताव मांडला. यावेळी रोहित पवार खूप भावूक झालेले दिसून आले.
Shamal Sawant
2026-02-23 17:18:57
अजित पवार यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. यावेळी सर्वच नेते खूप भावूक झालेले दिसून आले.
2026-02-23 11:28:48
आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत थेट 'घातपाताचा' संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे.
2026-02-18 12:18:48
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Prachi Nate
2026-02-17 18:39:31
हा मृत्यू केवळ 'अपघात' नसून त्यामागे काही 'घातपात' तर नाही ना? याची सखोल चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन CBI चौकशीचे निवेदन दिले आहे.
2026-02-17 18:35:49
अजितदादांच्या अपघाताचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-15 15:56:01
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चेपासून ते सुनेत्रा पवार यांची पालकमंत्री म्हणून झालेली नियुक्ती, अशा विविध विषयांवर त्यांनी आपली मते मांडली.
2026-02-12 15:47:57
चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट व भाजप एकत्र आले. याचपार्श्वभूमिवर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
2026-02-12 12:24:37
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे.
2026-02-12 11:29:42
अजित पवार यांच्या मृत्युपत्रातून त्यांच्या कुटुंबाला एआय-आधारित गुंतवणूक व्यासपीठ देण्यात आले.
2026-02-11 19:01:32
मंगळवारी रात्री दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी सकाळी प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत रणनीती आखली.
2026-02-11 18:32:02
दिन
घन्टा
मिनेट