Tuesday, March 17, 2026 03:37:23 PM
तिने सांगितले की, 28 जानेवारी रोजी झालेल्या त्या भीषण विमान अपघाताची बातमी जेव्हा तिच्या आईने तिला दिली, तेव्हा तिचा क्षणभर विश्वासच बसला नाही.
Jai Maharashtra News
2026-02-04 15:15:09
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता, राऊत यांनी सांगितले की, अजित पवार हयात असताना हे विलीनीकरण शक्य वाटत होते. पण आता..
Amrita Joshi
2026-01-31 13:47:40
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर अनेकांकडून यात घातपात असल्याचा दावा केला जात आहे. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Prachi Nate
2026-01-29 19:29:04
अजित पवारांच्या विमान अपघाती निधनानंतर महादेव जानकर यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
2026-01-29 17:51:09
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. बारामतीत आज त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून वातावरण अतिशय भावूक झाले आहे.
2026-01-29 16:17:44
सकाळी 11 वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. याचपार्श्वभूमिवर माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांनी मोठा खुलासा केला आहे.
2026-01-29 15:48:12
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. यावर मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील यांनी भावून होत प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-28 21:14:37
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला. यानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.
2026-01-28 21:04:59
अजित पवार यांच्या झालेल्या अपघातानंतर फॉरेन्सिक टीमला अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून मोठी अपडेट समोर आली आहे.
2026-01-28 19:33:40
नवी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर एनसीसी परेडला संबोधित करत असताना पंतप्रधानांनी या दुर्घटनेवर भाष्य केले.
2026-01-28 19:03:32
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात अखेरचा श्वास घेतला आहे. घडलेल्या घटनेवर रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
2026-01-28 18:14:24
अजित पवार बारामतीकडे येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाल्याने यात त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर अजित पवारांच्या आयुष्याशी संबंधित काही दुर्दैवी योगायोग चर्चेचा विषय ठरत आहेत.
2026-01-28 15:41:31
बारामती येथील विमान अपघातात दादांचे निधन झाल्याची अधिकृत पुष्टी झाल्यानंतर, भारतरत्न सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
2026-01-28 15:40:12
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही संपूर्ण राज्यासाठी एक धक्कादायक घटना आहे. या दुर्दैवी प्रसंगाने काही काळापूर्वी घडलेल्या एका घटनेची...
2026-01-28 15:16:50
उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये येत असताना त्यांचा पुणे-बारामती या परिसरात विमान अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची बातमी कळताच काका शरद पवार हे थेट बारामतीत घटनास्थळी दाखल झाले.
2026-01-28 15:01:09
अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच सूरजला अश्रू अनावर झाले असून त्याने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे.
2026-01-28 14:42:05
विमान वाहतूकतज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांचे विमान बारामतीमध्ये लँडिंग करत होते. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नावेळी विमानाला अपघात झाला.
2026-01-28 12:36:43
अजित पवारांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना धक्का बसला. बारामती येथील घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुश्रीफ यांना आपले अश्रू अनावर झाले.
2026-01-28 11:59:23
अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामतीतील रुग्णालयाबाहेर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. संपूर्ण शहरात शोकमग्न शांतता पसरली आहे.
2026-01-28 11:18:21
दिन
घन्टा
मिनेट