Saturday, March 07, 2026 04:54:27 AM
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यंत्रीपदाचा पेच लवकरात लवकर सुटेल, असे चित्र दिसून येत आहे.
Prachi Nate
2026-01-30 16:40:34
अजित पवार यांच्या अंत्यासाकराच्या वेळेस अखेरची सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून चुकून फायरिंग झाल्याचा प्रकार घडला आहे. यावर पोलिसांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे.
2026-01-30 14:49:54
"दादांसोबत सावलीसारखे राहू" हा शब्द जणू त्यांनी शेवटच्या क्षणीही पाळला. आज सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे विदीप जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jai Maharashtra News
2026-01-29 15:28:16
अजित पवार हयात असताना त्यांच्या धोरणांविरोधात आणि विशेषतः सिंचन घोटाळ्यासारख्या प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी प्रदीर्घ संघर्ष केला होता. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहून...
Amrita Joshi
2026-01-29 15:22:22
शासकीय इतमामात अंत्यसंस्काराच्या वेळी जनसागर उसळला. कठीण प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाचा खंबीर आधार बनल्या.
Akshaykumar Bankar
2026-01-29 14:22:25
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर अनिरुद्धाचार्य महाराजांनी केलेल्या एका विधानाने आता सोशल मीडियावर नव्या चर्चेला उधाण आले आहे.
2026-01-29 14:16:59
गेल्या काही दिवसांपासून नेहमीच 'ॲक्शन मोड'मध्ये राहणारे अजितदादा काहीसे शांत आणि व्यथित होते.
2026-01-29 12:50:47
बारामतीत अंत्यसंस्काराच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे दाखल झाले. राजकीय मतभेद विसरून दोन दिग्गज नेते दु:खाच्या क्षणी एकत्र आल्याचा भावूक प्रसंग पाहायला मिळाला.
2026-01-29 12:27:37
अजित पवार यांनी गेल्या वर्षी सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील अत्यंत लोकप्रिय योजना ठरली. आज अंत्यदर्शनावेळी एका महिलेने हातातील राखी दाखवत...
2026-01-29 12:18:07
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत अंतिम दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती होती.
Avantika Sanjay Parab
2026-01-29 11:56:38
विमान अपघातात निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
2026-01-29 11:26:56
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून देशभरातील नेते श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
2026-01-29 10:51:14
विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अखेरचा प्रवास आज काटेवाडी येथील निवासस्थानातून सुरू झाला आहे.
2026-01-29 10:49:16
विमान अपघातात निधन झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानाने अखेरचा निरोप दिला जात आहे.
2026-01-29 10:20:07
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काटेवाडीत शासकीय मानवंदना देण्यात आली.
2026-01-29 09:54:19
अजितदादा म्हणजे कामाचा डोंगर. 'लोकांसाठी काम करायचं' हा एकच ध्यास घेतलेले हे व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही.
2026-01-29 09:20:49
गदीमा चौकातून अंत्ययात्रा निघणार असून, अंतिम दर्शनासाठी लाखो कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली आहे. संपूर्ण बारामती शोकमग्न आहे.
2026-01-29 08:55:34
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव कोणत्या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, त्यांचे अंत्यसंस्कार कधी होणार आहेत, अंत्ययात्रा कोणत्या मार्गाने निघेल याविषयी जाणून घ्या सविस्तर माहिती...
2026-01-28 16:02:41
दिन
घन्टा
मिनेट