Monday, March 09, 2026 09:21:36 PM
अजून देखील विश्वास बसत नाही, अजित दादा आपल्यात नाही, आता देखील फोन येईल अस वाटतं".
Shamal Sawant
2026-01-29 07:20:35
अजित पवार यांच्या जाण्याने पवार कुटुंबावर आणि त्यांच्या लाखो समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहे.
Amrita Joshi
2026-01-28 10:57:23
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भातील दुर्दैवी घटनेच्या वृत्तानंतर शोकभावनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि सभा रद्द केल्या आहेत.
Akshaykumar Bankar
2026-01-28 10:20:22
महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री. अजित पवार यांचा आज एका दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाला
Avantika Sanjay Parab
2026-01-28 10:00:58
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले.
2026-01-28 09:37:49
दिन
घन्टा
मिनेट