Tuesday, March 17, 2026 03:26:30 PM
महाराष्ट्राच्या जनतेला या भीषण अपघातामागचे सत्य काय आहे, हे एकदा कळलेच पाहिजे, अशी भूमिका अमोल मिटकरी यांनी मांडली असून या मागणीमुळे आता तपासाच्या दिशेला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2026-03-13 16:30:43
Rashmi Mane
2026-03-13 15:22:47
आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर दावा केला असून, विमानातील तांत्रिक माहिती साठवणाऱ्या 'ब्लॅक बॉक्स' (FDR) सोबत छेडछाड केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
2026-03-13 13:52:54
पिंकी माळीच्या कुटुंबियांना भेटून जय पवार जेव्हा लिफ्टने खाली येण्यासाठी निघाले, तेव्हा लिफ्टमधून अचानक एक विचित्र आवाज आला. यानंतर ताबडतोब जय पवार आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी...
Amrita Joshi
2026-03-12 18:58:08
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी एकाच सुरात एका भ्रष्ट बिल्डरविरोधात आवाज उठवत सरकारला धारेवर धरले.
2026-03-12 15:59:28
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोणत्याही व्यक्तीला एफआयआर (FIR) नोंदवण्याचा अधिकार आहे, मात्र अजित पवारांच्या अपघाताबाबत तसे करण्यास अडथळे येत आहेत.
2026-03-12 14:38:26
युगेंद्र पवार यांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालातील विसंगतींवर बोट ठेवत थेट सवाल उपस्थित केले आहेत.
2026-03-05 16:38:25
2026-03-05 14:52:26
व्हीएसआर (VSR) विमान कंपनीच्या बेजबाबदारपणाचा पाढा वाचताना, त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवावर बेतलेल्या एका जुन्या घटनेचा खुलासा केला आहे.
2026-03-04 13:32:51
पश्चिम आशियातील तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय रुपयाने डॉलरसमोर ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली.
Akshaykumar Bankar
2026-03-04 13:11:11
सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या SSC परीक्षांमध्ये पारदर्शकता आणि तांत्रिक सुधारणा आणण्यासाठी आयोगाने नवी तांत्रिक प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
2026-03-04 12:35:22
अपघातापूर्वी बारामती विमानतळाची 'रेकी' झाली होती का? असा खळबळजनक सवाल उपस्थित करत रोहित पवारांनी थेट चौकशीची मागणी केली आहे.
2026-03-04 12:30:34
रोहित पवार यांनी या अपघाताचा सविस्तर अहवाल फेटाळून लावत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
2026-03-04 12:29:05
राज्यात हवामानात सतत बदल होत असून मार्चमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा IMD चा इशारा आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-02 10:08:25
लष्करी कारवाई गरज भासेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगत त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे संकेत दिले.
2026-03-02 10:01:50
सेमीफायनलची शर्यत कठीण होत असताना प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोठा निर्णय घेतला.
2026-03-02 09:12:48
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षानंतर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
2026-03-02 08:46:00
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करत व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारवाईची मागणी केली आहे.
2026-03-02 08:00:25
2026-02-28 21:25:03
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाचा 22 पानांचा प्राथमिक तपास अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून अपघाताच्या वेळची परिस्थिती आणि तांत्रिक बाबींबाबत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
2026-02-28 18:22:02
दिन
घन्टा
मिनेट