Saturday, March 07, 2026 05:17:05 AM
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप करत व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारवाईची मागणी केली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-02 08:00:25
अजित पवारांच्या निधनानंतर नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटनेते पदावरून वाद सुरु झाला आहे. हेमलता पाटील यांना वगळून सीमा ठाकरे यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने पक्षात वाद उफाळला आहे.
Prachi Nate
2026-02-03 12:21:41
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जय पवार यांनी एक्स अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
2026-02-03 08:15:21
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
2026-02-03 07:25:52
पुण्यातील पराभवाच्या अवघ्या 24 तासांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत शरद पवार यांच्या 'गोविंदबाग' निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
Amrita Joshi
2026-01-17 15:23:39
या आकस्मिक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, खुद्द अजित पवारांनी यावर अधिकृत भूमिका मांडली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-13 20:28:54
मुंबई महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दादर येथील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले.
2026-01-12 08:45:47
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलला भेट दिली. यादरम्यान पुणे शहरासाठी विकासाची पंचसुत्री अजित पवारांनी मांडली.
2026-01-11 09:33:36
महायुती फिसकटल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेनंतर पुण्यात देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर..
2026-01-06 08:02:13
पुण्यातील पाषाणमध्ये प्रचारसभा घेत अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य महानगर पालिकांच्या निवडणुकीत महायुती एकत्र नसण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
2026-01-05 07:53:21
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
2026-01-03 20:12:58
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
2026-01-03 15:08:13
महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, पुण्याच्या इंदापुरात आज भाजप नेते प्रवीण माने यांच्या सोनाई पॅलेस निवासस्थानी भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
2025-12-31 19:30:33
निवडणुकीच्या तोंडावर नांदेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीसाला गाडीतून फरफटत नेत अपहरण झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
2025-12-22 19:01:53
क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कोट्यातून कोकाटे बंधूंनी चार सदनिका लाटल्या प्रकरणी अंजली दिघोळे राठोड यांनी अर्ज दाखल केला.
2025-12-17 11:37:05
अजित पवार यांनी पर्यावरण समतोल राखत समोपचाराने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली. हा वाद नाशिकमध्ये मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-03 14:27:06
मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, पण अजित पवारांच्या “सारखं सारखं माफ कशाला?” या वक्तव्यामुळे सरकारचं एकमतच प्रश्नचिन्हाखाली आलं आहे.
2025-11-01 12:49:39
पुण्यातील हिंजवडी क्षेत्रातील 'बेलबॉटम' हॉटेलमध्ये भाडेवसूलीच्या वादानंतर अजिंक्य विनोदे यांच्यावर चाकूने हल्ला झाला.
2025-10-20 12:50:32
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
Apeksha Bhandare
2025-09-05 19:11:46
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचे पाहायला मिळते. असाच एक प्रकार पुन्हा बीडमध्ये समोर आला आहे.
2025-08-15 17:22:24
दिन
घन्टा
मिनेट