Tuesday, June 09, 2026 02:10:38 PM
विदर्भातील विविध भागात सध्या कडाक्याचे ऊन पडत असून दुपारी रस्ते ओस पडत आहेत. कडक उन्हाच्या झळा आणि कोरड्या हवेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.
Amrita Joshi
2026-04-27 13:28:24
दिन
घन्टा
मिनेट