Saturday, December 13, 2025 01:05:59 AM
मानसा-पटियाला रस्त्यावर ख्याला गावाजवळ सिद्धू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि हरमन सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला.
Jai Maharashtra News
2025-11-22 15:00:51
मिस जमैका गॅब्रिएल हेन्री इव्हिनिंग गाऊन सेगमेंटदरम्यान स्टेजवर चालत असताना अचानक तोल जाऊन जोरात पडल्या.
2025-11-20 14:55:42
अभिनेता अनिल कपूर यांच्या घरात लवकरच आणखी एक सुखद बातमी येणार आहे. त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिने तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे.
2025-11-20 12:56:02
बॉलिवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमार त्याच्या अॅक्शन सीन्स आणि स्टंटसाठी ओळखला जातो. अक्षय कुमारने एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान एका अभिनेत्रीचा डीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता.
2025-11-20 11:26:48
Dancer Actress Madhumati Passes Away: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला आहे. ज्येष्ठ नृत्यांगणा आणि अभिनेत्री मधुमती यांनी वयाच्या 87व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Apeksha Bhandare
2025-10-16 13:10:18
अक्षय कुमारने मुलाखतीत पोलिसांच्या बुटांविषयीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या बुटांच्या रचनेमध्ये बदल करण्याचे मान्य केले.
Amrita Joshi
2025-10-07 15:14:27
अक्षय कुमारने विचारले की, राजकारणातल्या आपल्या कारकिर्दीत कुठला चित्रपट किंवा कलाकार आपल्यावर प्रभाव टाकतो? त्यावर फडणवीस म्हणाले,...
2025-10-07 12:43:10
अभिनेता अक्षय कुमार याने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. गृह विभागाकडून महाराष्ट्रात 'सायबर जागरूकता महिना' साजरा केला जात आहे.
2025-10-03 14:45:47
विसर्जनाच्या नंतर किनाऱ्यावर निर्माण होणारी घाण व प्रदूषण टाळण्यासाठी रविवारी सकाळी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
2025-09-07 08:58:36
अभिनेता अक्षय कुमारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य खरेदी करण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-09-06 16:26:10
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता अरशद वारसी यांचा बहुचर्चित जॉली एलएलबी 3 या चित्रपटाचा टीझर उद्या, 12 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे.
Rashmi Mane
2025-08-11 16:59:18
अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली पूर्व येथील स्काय सिटी प्रकल्पातील आपल्याकडील दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहेत. हा सुमारे 25 एकरमध्ये पसरलेला एक तयार निवासी प्रकल्प आहे.
2025-07-28 15:39:33
‘हेरा फेरी 3’ मध्ये परेश रावलची अचानक एक्झिट, कायदेशीर नोटीसप्रकरण, प्रियदर्शन यांचा खुलासा, बाबुरावशिवाय चित्रपटाचा प्रवास पुढे कसा होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Avantika parab
2025-05-22 18:55:16
‘हेरा फेरी ३’मधून परेश रावल बाहेर पडल्याने वाद! अक्षय कुमारने पाठवली तब्बल 25 कोटींची कायदेशीर नोटीस.
2025-05-20 21:29:33
हेरा फेरी 3 मध्ये परेश रावल आणि अक्षय कुमारच्या अनिश्चिततेमुळे चाहत्यांमध्ये मोठा धक्का, सिनेमाचा भवितव्य अस्पष्ट.
2025-05-17 14:04:02
हाऊसफुल 5 चा टीझर रिलीज; आलिशान क्रूझवर खून आणि गोंधळात हसू आणि रहस्याचा संगम.
2025-04-30 13:37:40
अभिनेता अक्षय कुमार आणि आर. माधवन त्यांच्या आगामी चित्रपट 'केसरी चॅप्टर 2: द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग' मधून भारतीय इतिहासाची पुनरावृत्ती करण्यास सज्ज आहेत.
Ishwari Kuge
2025-04-03 18:59:21
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर कुशल प्रशासक आणि अर्थव्यवस्थेचे चतुर व्यवस्थापक होते. त्यांनी आपल्या राज्यात सुव्यवस्थित आर्थिक धोरणे राबवली.
Manasi Deshmukh
2025-02-19 11:53:41
विकी कौशल्य आणि रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
2025-02-15 09:58:47
अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखपत झाली असल्याचं समोर आलं आहे.
2024-12-14 19:58:03
दिन
घन्टा
मिनेट